पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं नसल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'भटकती आत्मा' कोणाला म्हटलं हे पुढच्या सभेत विचारणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
होय, मी अस्वस्थ भटकती आत्मा पण स्वत:च्या स्वार्थासाठी नाहीतर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ असल्याचं थेट प्रत्युत्तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे.
Punit Balan Group ने लष्कराच्यासोबतीने ( Army ) देशातील पहिले संविधान उद्यान ( Constitution Garden ) साकारले आहे.
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका.
सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विनंती केल्यामुळे आपण बारामती लोकसभा मतदार संघात वंचितचा उमेदवार दिला नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला.