Rohit Pawar Criticize Ajit Pawar and BJP on vote Purchase : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील बारामती मतदारसंघातील लढत ही प्रतिष्ठेची आणि पवार कुटुंबामध्ये होणार आहे. त्यामुळे येथे एकीकडे अजित पवार ( Ajit Pawar ) आणि दुसरीकडे उर्वरित पवार कुटुंब जोरदार प्रचाराला लागलं आहे. त्या दरम्यान माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी बारामतीमध्ये […]
Maharashtra News : राज्यात गाजलेल्या शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याशी निगडीत कोणत्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा होत नाही, असे या प्रकरणातील क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे.आर्थिक गुन्हे शाखेने 25 हजार कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणात सुनेत्रा […]
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती मतदारसंघातील निवडणुकीची यंदा देशभरात (Baramati Lok Sabha Election 2024) चर्चा आहे. याचं कारण म्हणजे या मतदारसंघात पवार कुटुंबातीलच सदस्यांत लढत होत आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी करत आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात पवार कुटुंबातील जुनी आणि नवी पिढी दिसत आहे. जुन्या […]
Parth Pawar Y+ Security : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिंरजीव पार्थ पवार यांना आता वाय दर्जाची सुरक्षा असणार आहे. राज्य सरकारकडून चार दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यातआला आहे. परंतु, अशी कुठली घटना घडली की, पार्थ पवार (Parth Pawar) यांना थेट ‘वाय प्ल’ दर्जाची सुरक्षा देण्याची गरज भासली हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे. बारामतीची निवडणूक […]
Baramati Lok Sabha Election Supriya Sule Man blowing turha symbol: बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election) सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा जोरदार राजकीय सामना होत आहेत. नणंद-भावजय या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे बारामतीत ठाण मांडून बसलेत. तसेच आता पवार कुटुंबातील भावबंदकी राज्य बघत आहे. त्यात सुप्रिया सुळेंसमोर वेगळेच […]
D.S.kulkarni : घराला घरपण देणारी माणसं या घोषवाक्याने आपल्या व्यावसायाची सुरूवात करणारे डी. एस. कुलकर्णी हे एक नामांकित बिल्डर्स आहेत. त्यांची डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या नावाने पुण्यात कंपनी आहे. ही कंपनी काही पुण्यातीलचं चार बांधकाम व्यावसायिकांनी विकत घेतली आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही कंपनी कवडीमोल किंमतीने घेतली असून, (D.S.kulkarni ) हे लोक ठेवीदारांचे […]