Baramati Loksabha : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) अवघ्या महाराष्ट्राचं बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची लढत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याशी होणार आहे. सुळे आणि पवार यांनी आज अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल […]
Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या प्रचारात महायुतीसह महाविकास आघाडीकडून वार प्रतिवार सुरू आहेत. राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार ठरले नसले तरी काही ठिकाणी प्रचाराला जोरदार सुरूवात झालीय. आज बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर नाव न घेता चांगलाच प्रहार केलाय. त्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत बोलत होत्या. शारदाबाईंच नाव घेताच […]
Supriya Sule file Lok Sabha Nomination : लोक दबक्या आवाजात सांगतात आम्हाला फोन आला होता. आम्हाला धमकी दिली जात आहे. आता कुणाच्या घरात डुंकून पाहण्याची मला सवय नाही. मात्र, ज्यांचा तुम्हाला फोन आला होता त्यांना माझा नंबर द्या. कारण हे दिल्लीत ज्यांना घाबरतात त्यांच्यासमोर मी आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) ‘डंके की चोट पर’ भाषण […]
Sharad Pawar On Pm Narendra Modi : ज्यांच्या हाती सत्ता त्यांच्याकडून मागील दहा वर्षांत जनतेची फसवणूक झाली असल्याचा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha) आज सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यात आयोजित […]
Kuldeep Konde Joins Shiv Sena Shinde Group : लोकसभा निवडणुकीच मतदान काही दिवसांवर आलेलं असताना महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भोरमधून विधानसभेसाठी इच्छूक असलेले कुलदीप कोंडेंनी ठाकरेंच्या शिससेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंत आयोजित केलेल्या सभेत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री […]
पुणे : बारामती लोकसभेसाठी आज सुप्रिया सुळेंसह अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, आता चर्चा सुरू झाली आहे ती सुप्रिया सुळेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत भरलेल्या शपथपत्राची. या शपथपत्रात सुळेंनी त्यांना शेतीतून शून्य उत्पन्न असल्याचे नमुद केले आहे, तर, सुनेत्रा पवार यांचे आपल्यावर 55 लाखांचे कर्ज असल्याचे म्हटले […]