मागील निवडणुकीत राहुल कलाटे अपक्ष लढले होते. पण आता महाविकास आघाडीची ताकद पाठीशी आहे.
पुणे : पोर्शे प्रकरणावरून बदनामी करू नये यासाठी वडगावशेरी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना नोटीस पाठवली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीच्या सभेत याचा खुलासा केला होता. चक्क सुनील टिंगरे यांनी शरद पवारांनाच नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. ही बाब समोर आल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांच्यावर चहुबाजूने टीका होत होती. त्यानंतर आता […]
Rekha Tingre Join NCP Sharad Pawar Group In Wadgaon Sheri : विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान काही दिवसांवर येवून ठेपलंय. अशातच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आलीय. वडगाव शेरीतीलील माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे (Rekha Tingre), सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दादा टिंगरे आणि खडकवासला मतदारसंघात बालाजी नगर येथील भाजप नेते समीर दिलीपराव धनकवडे […]
गरिबांसाठी वडापाव घेऊन जाणारा आमदार निवडा. श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका.
महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीर उभी असून शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,
Chinchwad Assembly Constituency: पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आणि महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार लढत होईल, अशी लढत होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे इमेलद्वारे तक्रार केलीय. पुणे जिल्हा निवडणूक कार्यालयातील […]