Gopichand Padalkar : भाजप (BJP)आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी पुणे (Pune)जिल्ह्यातील इंदापूरमध्ये (Indapur)मराठा समाजाच्या विरोधात भाषण केल्याने मराठा समाज आक्रमक (Maratha society aggressive)झाला आहे. या सभेत गोपीचंद पडळकरांनी ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांचं चांगलंच कौतुक केलं आहे. त्यावरुन मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. शेवगावकरांना महिन्यातून फक्त दोनदाच पाणी पुरवठा, लोकप्रतिनिधी मौन […]
Gopichand Padalkar : पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal)पहिली ओबीसी एल्गार सभा (OBC Elgar Sabha)ही पुणे (Pune)जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये (Indapur)सुरु आहे. त्याच सभेमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जो ओबीसींच्या हिताचं, जो भटक्या विमुक्तांच्या हिताचं संरक्षण करतोय त्या नेतृत्वाच्या पाठिमागं उभं राहिलं […]
NIA Raids: राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई (NIA Raids) करत अनेक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज शनिवारी पहाटेपासूनच राज्यातील विविध शहरांत तपास यंत्रणांनी कारवाई (Pune News ) सुरू केली. ठाणे शहराजवळील पडगा, पुणे आणि राज्यातील अन्य शहरांत ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी हाती आल्याने […]
पुणेः पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) तळवडे येथील फायर कँडल बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. यात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश आहे. हा कारखाना विनापरवाना असल्याचे समोर आले आहे. या घटनेची आता सरकारस्तरावर दाखल घेण्यात आली आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे […]
Firecracker warehouse fire : पिंपरी चिंचवडच्या तळवडेत फटाका गोदामाला भीषण आग (Firecracker warehouse fire) लागली आहे. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याची माहिती आहे. आगीची मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून जवानांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. दिल्लीतील […]
पुणे : गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालक, बाल मानसशास्त्र अभ्यासक, लेखिका शोभा भागवत (Shobha Bhagwat) यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी शोभा भागवत यांचे वय ७६ वर्ष होतं. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन प्रामुख्याने मुलांसाठी लेखन […]