पुणे : सगळ्या भाषणांमध्ये मी 83 वर्षाचा झालो, 84 वर्षाचा झालो, असे म्हणतात. पण तुम्ही माझं काय बघितलं अजून, मी काही म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काही चिंता करु नका, अशा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना दिला. मात्र पवार यांचा रोख अर्थातच […]
Anjali Keertane passed away : ज्येष्ठ संशोधिका आणि लेखिका डॉ. अंजली कीर्तने (Anjali Keertane) यांचे काल (शनिवार दि. १६ डिसेंबर) रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक साक्षेपी लेखिका आणि लघुपट निर्माती काळाच्या पडद्याआड गेली आहे. ‘आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार’; अंधारेंनी पिक्चर दाखवताच महाजनांची रिअॅक्शन ध्यासपूर्वक अभ्यास करून दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे कार्य आणि कर्तृत्व शब्दबद्ध करणाऱ्या […]
Pune News : विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात शिक्षण, रोजगारासाठी रोज हजारो विद्यार्थी आणि (Pune News) बेरोजगार येतात. त्यांना सर्वात आधी राहण्याचा प्रश्न भेडसावतो. पुण्यात निवासी मिळकतीत वसतिगृह, सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये भाड्याने खोल्या मिळतात. संबंधित जागांचे मालक यातून चांगले उत्पन्नही मिळवतात. मात्र, आता हेच उत्पन्न महापालिकेच्या रडारवर आले आहे. वसतिगृह, सर्व्हिस अपार्टमेंट, पेईंगगेस्ट सुविधा […]
Pune Metro : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर पुण्यात मेट्रो सुसाट धावू (Pune Metro) लागली. पुणेकरांचा रोजचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायक करणाऱ्या या महामेट्रो रेल्वेला नगर रोडवरील येरवडा, रामवाडी भागात मात्र ब्रेक लागला आहे. येरवडा स्थानकाचे जिने रस्त्यात येत असल्याने महापालिकेने त्यात बदल सुचवला. तर दुसरीकडे नगर रस्त्यावरील नागरिकांनी येरवडा आणि […]
पुणे : पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील केकवर लावायच्या शोभेच्या फटाक्याच्या (स्पार्कल कँडल) मेणबत्ती कंपनीतील स्फोटातील मृतांची संख्या 11 झाली आहे. तर पाच जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्य शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणातील सर्व दोषींविरोधात कारवाईचा फास आवळला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच रेड झोनच्या हद्दीबाबतही […]
नवी दिल्ली : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची पोटनिवडणूक तातडीने घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र या आदेशाविरोधात आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. पण अपील कालवधी 60 दिवसांचा असल्याने पोटनिवडणूक तुर्तास तरी होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुणे […]