पुणे : भाजपचे खासदार आणि पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवार पोटनिवडणुक लागेल की नाही याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, असे असतानादेखील पोट निवडणुकीसाठी म्हणा किंवा 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खासदार होण्यासाठी पुण्यातील इच्छूकांची यादी वाढताना दिसून येत आहे. (Pune BJP Candidate For Loksabha Election 2024) साक्षी […]
पुणे : येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेला पुणे बुक फेस्टिवल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या फेस्टिवलमध्ये साधना प्रकाशनाच्या, राजन हर्षे लिखित “पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात” या पुस्तकावर आज (गुरुवार) होणारा चर्चेचा कार्यक्रम नॅशनल बुक ट्रस्टकडून (एन. बी. टी.) ऐनवेळी रद्द करण्यात आला असल्याचा आरोप साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केला आहे. […]
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) पत्रकार परिषदेत एका तरूणाने प्रश्न विचारण्याच्या प्रयत्न केल्याने गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. चंद्रकांतदादांना प्रश्न विचारणारा हा तरूण वनविभागात नोकरीसाठी अनेकवर्षांपासून प्रयत्न करत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून, अचानक दादांना या तरूणाने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केल्याने स्वतः चंद्रकांत पाटील काहीसे गोंधळून गेले. तसेच त्यांनी […]
Pune Divorce News : अनेकदा आपण नवरा-बायकोंची भांडणे ऐकलीत, भांडणानंतर दोघांमध्ये अखेर घटस्फोट होतो. मात्र, घटस्फोटादरम्यान (Pune Divorce News) पती-पत्नीचा मुलांमध्ये जीव अडकत असतो, पण पुण्यातील एका प्रकरणामध्ये पतीचा मुलांमध्ये नाहीतर पत्नीला भेट दिलेल्या आफ्रिकन पोपटात (Affrican Parrot) जीव अडकल्याचं पाहायला मिळालं आहे. या पतीने घटस्फोटादरम्यान, चक्क गिफ्ट दिलेल्या आफ्रिकन पोपटाची मागणी केली आहे. विशेष […]
Amol Kolhe : जातीनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे. अनेक समाजांची तशी मागणी आहे. आरक्षण कोणत्या आधारावर व्हावं यासाठी जातीनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. पण ज्याठिकाणी मतांचं ध्रुवीकरण होतं यावर प्रश्न निर्माण होतात ही भीती त्या संघटनांना असू शकते. परंतु, जातीनिहाय जनगणना ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जातीजातीत एकोपा रहावा यासाठी जातीनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे, असे […]
Amol Kolhe on MP Suspension : संसदेत काही तरुणांची घुसखोरी त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे निलंबन (MP Suspension) यामुळे हिवाळी अधिवेशन चर्चेत आहे. संसदेत घुसखोरीच्या मुद्द्यावर (Parliament Security Breach) चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या 141 खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. निलंबन कोणत्या […]