पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाविरोधात भाजप (BJP) आणि शिवसेना (ShivSena) एकटवले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना डावलून आपल्याच गटाच्या पदाधिकाऱ्यांना निधी वाटप केल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. सोबत दोन्ही पक्षांच्या 10 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवदेन दिले. यात वितरित निधी […]
Amol Kolhe Criticized Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील शाब्दिक यु्द्ध जोरात सुरू आहे. आजपासून अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच अमोल कोल्हे यांनी थेट अजितदादांना निशाण्यावर घेत आपले इरादे स्पष्ट केले. अजितदादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न […]
Shirur Loksabha : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये शिरुर मतदारसंघावरुन (Shirur Loksabha) चांगलंच घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे विद्यमान खासदार असून या मतदारसंघासाठी अजित पवार गटाने रणशिंग फुकलं आहे. मी महायुतीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचं खुलं आव्हानच अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे. मात्र यामुळे […]
पुणे : भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा (Hemant Rasane) पराभव झाला होता. मात्र पराभवनंतर देखील हेमंत रासनेच भाजपचे उमेदवार असतील. पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा पराभव काही मतांनी झाला. मात्र, पराभवाची चिंता न करता रासने जिद्दीने काम करत विजयाकडे वाटचाल करत असल्याची कौतुकाची थाप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]
Amol Kolhe vs Ajit Pawar : शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघावर अजितदादांनी दावा ठोकला. त्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना (Amol Kolhe) आव्हान देत नवा पर्याय देणार आणि उमेदवार निवडूनही आणणार असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आज सकाळीच अजित पवार मतदारसंघात दाखल झाले. मी काल जे काही सांगितलं […]
Ajit Pawar : लोकसभा निवडणूक जवळ येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा मतदारसंघांवर दावा ठोकला. त्यानंतर काल त्यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदारसंघात पर्याय देणार आणि निवडूनही आणणार असे वक्तव्य केले. फक्त वक्तव्य करूनच अजितदादा थांबले नाहीत तर आज थेट शिरुर मतदारसंघातच दाखल […]