Rain Alert : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात (Weather Update) हलक्या ते मध्यम स्वरुपाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे […]
Pune News : केंद्र सरकारकडून हिट अँड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात (Hit and Run) देशात ट्रक आणि डंपर चालकांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. इंधनाची वाहतूक ठप्प झाल्याने पेट्रोल पंप कोरडे ठाक पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात पुन्हा अफवाही पसरल्या जात असल्याने पंपांवर वाहनांच्या तुफान गर्दी झाली आहे. हा कायदा चुकीचा असून सरकारने मागे घ्यावा […]
पुणे: मोटार वाहन नियमात (New Motor Vehicle Act) बदल करण्यात आल्याने ट्रक चालक हे संपावर गेले आहेत. त्यात पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांचा समावेश आहे. पेट्रोलपंप बंद राहू शकतात. त्यामुळे आज वाहनचालकांची मोठी धावपळ उडाली. राज्यातील अनेक भागातील पेट्रोल पंपावर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. पेट्रोल पंप बंद राहिल्यास आर्थिक फटका […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यापासून शरद पवार गटाचे नेते अजित पवारांवर (Ajit Pawar) थेट हल्लाबोल करत आहेत. अजित पवारांवर बोलण्याची कोणतीच संधी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) सोडत आहे. अमोल कोल्हेंना यांना लोकसभेला पाडणार, असे उघड चँलेज अजित पवारांनी दिले आहे. त्याला उत्तर देताना आव्हाड यांनी अजित पवारांवर आरोप केला […]
Koregaon Bhima: कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) या ठिकाणी आज 206 वा शौर्य दिन (Shourya Din) साजरा केला जात आहे. या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासााठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे पासूनच विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केले. Koregaon-Bhima […]
Koregaon-Bhima land dispute : कोरेगाव-भीमा (Koregaon-Bhima) येथील विजयस्तंभ परिसरातून आम्हाला हद्दपार करू नये, अशी मागणी करत माळवदकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या कोरेगाव-भीमा लढाईतील वीर जमादार खंडोजी माळवदकर (Khandoji Malvadkar) यांच्या वंशजांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) नवी याचिका दाखल केली आहे. Sanskruti Balgude : संस्कृतीच्या निळ्या शिमरी […]