पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. 10 महिन्यांत निवडणूक आयोगाने काहीच का केले नाही? असा सवाल करत एखादा मतदारसंघ इतके दिवस रिक्त ठेवण योग्य नाही असे म्हणत न्यायालयाने आयोगाला लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे […]
Sachin Ahir On Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरण आता हिवाळी अधिवेशनातही चांगलच गाजत आहे. विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर (Sachin Ahir) यांनी कणखरपणे प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकरणी सीबीआयकडून (CBI) तपास करुन आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची तपासणी करण्याची मागणी सचिन आहिर यांनी केली आहे. […]
पुणे :”पुण्यात मणिपूरसारखी अशांततेची परिस्थिती होती का?” असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High court) केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission of india)अत्यंत कडक शब्दात फटकारले. “अन्य राज्यातील निवडणुका घेण्यात आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेणे कठीण झाले होते, असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात केला होता. यावर […]
Aalandi Samadhi Sohala : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा (Aalandi Samadhi Sohala) आज साजरा होत आहे. यासाठी माऊलींच्या आळंदीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी संपूर्ण विश्वाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिल्यानंतर 21 व्या वर्षीच माऊलींनी समाधी घेतली. तो दिवस म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशी. त्यामुळे या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर […]
Smriti Irani : पुण्यात आज ‘दो धागे श्रीराम के लिए’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या हस्ते करण्यात येणार होतं. या कार्यक्रमाला स्मृती इराणी यांनी हजेरी लावली पण त्यांचा हिरमोड झाला. कार्यक्रमाला मोजकेचं लोकांनी हजेरी लावल्याने इराणी यांनी कार्यक्रम सोडून निघून गेल्या आहेत. फडणवीस काड्या करत […]
Chhagan Bhujbal : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल इंदापुरात घडली. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर ही घटना […]