सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
भाजपने पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्री केले आहे.
मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मोहोळ यांना मंत्रीपद मिळणे ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
Murildhar Mohol यांची मंत्रिपदी वर्णी लागतेय. पहिल्याच टर्मला खासदार होत मंत्रिपद मिळविणारे मोहोळ हे दिग्गज नेत्यांच्या रांगेत येऊन बसलेत.
Muralidhar Mohol यांनी मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते भावूक झाल्याचं दिसून आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या खासदारांच्या बैठकीत मुरलीधर मोहोळ सहभागी झाले.