Sanjay Kakade मोहोळांचा प्रचार व्यवस्थित केला नाही. त्यावर मला मोहोळांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. असं म्हणत त्यांना खोचक टोला लगावला
बारामती मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार म्हणाले, बारामतीचा जो निकाल लागलाय त्यामुळे मी स्वतः आश्चर्यचकीत झालोय.
आज सकाळीच नगर आणि पुणे शहरात हजेरी लावली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नंदूरबारमध्ये हवामान कोरडे राहिल.
बारामतीमधील विजयानंतर आज सुप्रिया सुळे पुणे शहरात आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत त्यांचे स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.
Yugendra Pawar यांना सुनेत्रा पवारांच्या पराभवाचा झटका बसला आहे. त्यांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.