Prithviraj Chavan : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री होते. त्याकाळात दोन्ही पक्षांत धुसफूस वाढली होती. वादही समोर आले होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीवरील राग वेळोवेळी समोर आला आहे. आताही त्यांनी पुन्हा एकदा भुतकाळात घडलेल्या काही गोष्ट समोर आणत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात मला जेवढा बदल करता […]
पुणे : राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात संघर्ष सुरू आहे. यादरम्यान, स्वराज संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी शासकीय विश्रामगृहावर जाऊन छगन भुजबळ यांना थेट धमकीच दिली. भुजबळ साहेब, आमच्या आंदोलनाला नख लावण्याचा प्रयत्न करू नका जरा सबुरीन घ्या, वेळ […]
पुणे : पुणे-नगर महामार्गावर वडगाव शेरी परिसरात आज (सोमवारी) पहाटे इथनॉल ऑक्साईड (Ethanol oxide) वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती होत आहे. रहदारीचा परिसर असल्याने आणि या वायूमुळे आग लागण्याची शक्यता असल्याने पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या […]
Chandrasekhar Bawankule : अयोध्येतील अत्यंत पवित्र अशी श्रीराम जन्मभूमीत भव्य अशी श्रीराम मंदिराचे (Shri Ram Mandir) निर्माण पूर्णत्वास आले. लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. दरम्यान, याच निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी रविवारी मोठी घोषणा केली. देशातील सर्वात मोठी दिवाळी 22 जानेवारी 2024 रोजी साजरी होणार आहे. येत्या 8 महिन्यांत राज्यातील15 लाख भाविकांना […]
पुणे : भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क मांडण्यात येत होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात जागा वाटपाचे गणित मांडून चर्चेला पूर्णविराम दिला आहे. भाजप २६ जागा लढवणार आहे, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस […]
Ajit Pawar On Chhagan Bhujbal : जालन्यातील ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यांदा माध्यमांसमोर आले […]