Kapil Sharma : अभिनेता कपिल शर्माच्या नावाने फोन करुन (Kapil Sharma ) एका महिलेचा विनयभंग केल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका उच्च उच्चभ्रू महिलनेला फोन करुन विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कपिल शर्मा विरोधात 354 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘अमृता सिंगची मुलगी सारा अली खानबद्दल बेधडक […]
State Backward Classes Commissions : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी केली. मात्र, त्यांच्या मागणीला ओबीसी समाजाने जोरदार विरोध केला. हा तिढा सोडवण्यासाठी सरकारकडून सर्वच पध्दतीने प्रयत्न केले जात आहे. अशातच आता राज्य मागासवर्ग आयोगाने (State Backward Classes Commissions) सर्व […]
Pune Accident News: पुण्यातील बाणेर भागात इमारतीचे बांधकाम सुरू असताना लोखंडी सळई डोक्यात पडून पादचारी शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. (Pune Crime news) रुद्र केतन राऊत (वय 9) असे मृत्यू झालेल्या (Pune news) शाळकरी मुलाचे नाव असून या प्रकरणी बांधकाम व्यवसायिकासह अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाणेर येथे गणराज चौकाजवळ केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. […]
Pune News : पुण्यामध्ये (Pune News) 13 ते 17 डिसेंबर दरम्यान 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात सहभागी होणा-या कलाकारांची यादी आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळेचे निर्बंध देखील घालण्यात आले […]
Bhandara Viral Video : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातल्या नाका डोंगरी भागामध्ये आणि मोहाडी तालुक्यातल्या बीडमध्ये 17 नोव्हेंबर रोजी डान्स हंगामा कार्यक्रमात तरुणीने विवस्त्र डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Bhandara Viral Video) झाला होता. या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी चिंता व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश […]
Bhima Koregaon : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शौर्य स्तंभाला (vijay stambh) 100 कोटी देण्याचं जाहीर केलं होतं पण त्यांनी शब्द पाळला नाही. 1 जानेवालीला आम्हा त्यांचा निषेध करणार होतो पण महाराष्ट्रातील वातावरण खराब असल्याने हे करणे उचित नाही. पण 1 जानेवारीनंतर आम्ही त्यांना जाब विचारणार आहेत, असा इशारा कोरेगाव भीमा (Bhima Koregaon) विजय […]