Pune News : बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांचा हनुमान कथा सत्संग व दिव्य दरबार कार्यक्रम पुण्यात (Pune News) होणार आहे. भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र, सुरू होण्याआधीच हा कार्यक्रम वादात सापडला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या कार्यक्रमाला विरोध केला. अंधश्रद्धा निर्मुलन […]
Namdev Jadhav : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा राज्यात तापला असतानाच शरद पवार ओबीसी असल्याचा दावा प्राध्यापक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी केला होता. त्यांनी एक प्रमाणपत्रही सोशल मीडियावर शेअर केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने शरद पवारांवर टीका करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली. आज जाधव पुण्यात असता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या […]
Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. मराठा समाजाला 24 डिसेंबरच्या आत सरकाने आरक्षण जाहीर करावे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आज पुणे शहरात (Pune News) राज्य मागासवर्ग आयोगाला भेट देत मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार काय करत आहे, याची माहिती घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]
पुणे : जगातील नामांकित सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला (Cyrus Punawala) (वय ८२) यांना गुरुवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांच्यावर अॅजिओप्लास्टी करण्यता आली असून आता त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहीती रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आलं. नरेंद्र मोदींनाही डीपफेकचा फटका, युजर्संना दिला महत्त्वाचा सल्ला मिळालेल्या माहितीनुसार, सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धर्मगुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) महाराज यांचा दरबार आणि हनुमान कथा सत्संग कार्यक्रम आता छत्रपती संभाजीनगर नंतर पुण्यातही भरवल्या जाणार आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी हा बागेश्वर धाम महाराजांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शहरात यासंदर्भात बॅनर लावण्यात आले आहेत. या […]
Lalit Patil Drugs Case : ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालविणाऱ्या ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणात ड्युटीवर असताना कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यामुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे शहर पोलीस दलातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 […]