पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जन्म दाखल्यावरून ते ओबीसी असल्याचा दावा केला जात आहे.यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत.आज शरद पवार यांनीच आपल्या जन्म दाखल्याबाबत भूमिका मांडली आहे. जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही.सर्व जगाला माझी जात कोणती हे माहीत आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यावरून राजमाता […]
बारामती : जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही. सर्व जगाला माझी जात कोणती आहे ते माहित आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा की कुणबी-मराठातून ओबीसी या वादावर सडेतोड भाष्य केले. ते बारामतीमध्ये पाडव्यानिमित्त आयोजित भेटीगाठी कार्यक्रमानंतर बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य नेते […]
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर राहिले आहेत. दिवाळीनिमित्त अनेक वर्षांपासून सर्व पवार कुटुंबीय बारामतीच्या गोविंदबाग या निवासस्थानी एकत्र येत असते. यंदाही शरद पवार यांच्यासह सर्व कुटुंबिय बारामतीमध्ये उपस्थित आहे. Namrata Sambherao: नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास! नवऱ्यासोबत झळकणार ‘या’ सिनेमात मात्र यावर्षी राष्ट्रवादीमध्ये […]
Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला पुणे पोलिसांनी तीन वर्षापूर्वी अटक केली होती. त्यानंतर तो सातत्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत होता. अशात मागील 9 महिन्यांपासून तो सातत्याने ससूनमध्येच अॅडमिट होता. मात्र या काळात 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर […]
पुणे : तीन पोलीस माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण करू शकणार नाहीत. मला झेड प्लस किंवा वाय प्लस सुरक्षा द्या. एकदा ती सुरक्षा द्या आणि मग बघू मैदानामध्ये समोरासमोर काय होते ते बघू, असे म्हणत लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे वंशज म्हटले जाणाऱ्या नामदेव जाधव (Namdeo Jadhav) यांनी त्यांना धमक्या देणाऱ्या आणि त्यांना तोतया म्हणणाऱ्यांना […]
बारामती : पाडव्याला गोविंदबागेत महाराष्ट्रातील एकाही नेत्याला येऊ देणार नाही, आपण सर्वांनी या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करत धनगर समाजाने आक्रमक इशारा दिला आहे. मागील चार दिवसांपासून बारामती प्रशासकीय भवन समोर सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी उपस्थित आंदोलकांनी हा इशारा दिला. (Chandrakant Waghmode Patil has […]