पुणे : शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर खातेवाटप झाले, मात्र अद्याप त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. परंतु पालकमंत्रीपदाची वाट न बघता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून बैठकांचा धडाका सुरु केला आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री नेमके आहेत तरी कोण? असा प्रश्न प्रशासकीय […]
– विष्णू सानप पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. या काळात त्यांच्यासह 8 आमदार सत्तेत सहभागी झाले. शक्तिप्रदर्शन झाले, 40 आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा ठोकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत नवीन प्रदेश कार्यकारणी […]
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील मृणाल गांजाळे यांच्यासह देशातील 50 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मृणाल गांजाळे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे इथल्या जिल्हा परिषदेत शाळेतल्या शिक्षिका आहेत. ‘पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण..,’;ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष बांगरांना घेरलं मृणाल गांजाळे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन […]
पुणे : दिवसेंदिवस लाच घेण्याचं प्रमाण वाढत आहे. अगदी शिक्षण क्षेत्रही त्याला आता अपवाद राहिलं नाही. नुकतीच लाच स्विकारण्याची एक घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) उघडकीस आली आहे. विद्यापीठात बीएचे शिक्षण घेणाऱ्या प्रथम भंडारी (Pratham Bhandari) या विद्यार्थ्याकडून तब्बल 3 हजार रूपयांची लाच घेताना नेवासे नावाच्या कर्मचाऱ्याला अभाविप कार्यकर्त्यांनी आज रंगेहाथ […]
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रथमच बारामतीमध्ये जाहीर सभा झाली. अजित पवारांची बारामतीमध्ये (Baramati)जंगी रॅली काढण्यात आली होती. अजित पवारांचे बारामतीकरांचे जोरदार स्वागत केले. अजित पवार हे भाषणात बारामतीच्या, जिल्ह्याच्या विकासाबाबत भरभरून बोलेले आहे. परंतु त्यांनी आपल्या भाषणात कुणावरच टीका केली नाही. आपले काका शरद पवार, बहिण सुप्रिया सुळे […]
Ajit Pawar Baramati Sabha : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती (Ajit Pawar) येथे आले होते. यावेळी त्यांचे बारामतीकरांनी (Baramati Sabha) जोरदार स्वागत केले. या स्वागताचे कौैतुक करताना अजित पवार म्हणाले की एवढी ढकलाढकली, रेटारेटी कधी आयुष्यात मला कोणी केली नव्हती. हातात हात देत होतो तर एवढे हात ओढत होते की दोन्ही हात तुटतील असे वाटत होते. […]