Chitra Wagh : पुणे विद्यापीठातील भिंतींवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून काल भाजप आणि डाव्या संघटनांत जोरदार राडा झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता भाजप महिला आघाडी प्रमुख चित्रा […]
Amol Kolhe : जेव्हा आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देखील सुरूवातीला अजित पवारांना समर्थन दिलं होतं. तशा आशयाचं प्रतिज्ञापत्रक देखील त्यांनी दिलं होतं, असा खळबळजनक दावा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच स्वतः खासदार […]
Meera Borwankar : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर जागेच्या विक्रीबाबत गंभीर आरोप केल्यानंतर मीरा बोरवणकर(Meera Borwankar) यांचं विमान तिकीट रद्द करण्यात आलं होतं. बोरवणकर यांना ‘डेक्कन लिट्रेचर फेस्टिव्हलचं’ निमंत्रणही रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते विजय कुंभार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत दिवाळी जवळ आलीयं […]
Pune University: पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरुन दोन गटात राडा झाला आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. काल रात्री विद्यापीठाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. […]
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे शिरुरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हवेली तालुक्यासाठी (Haveli Taluka) लोणी काळभोर इथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (2 नोव्हेंबर) जारी करण्यात आला आहे. स्वतः अशोक पवार यांनी समाज माध्यमातून याबाबत माहिती दिली. […]
पुणे : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हवेली तालुका (Haveli Taluka) प्रशासनावरील ताण आता कमी होणार आहे. हवेली तालुक्यासाठी लोणी काळभोर इथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (2 नोव्हेंबर) जारी करण्यात आला आहे. शिरुरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी समाज माध्यमातून याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार […]