पुणे : ललित पाटील प्रकणात तोंड पोळलेल्या येरवडा कारागृह प्रशासनाच्या डोळ्याखालून एक कैदी पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. आशिष जाधव असे या कैद्याचे नाव असून तो कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. कैद्यांच्या शिरगणतीवेळी हा प्रकार उघडकीस आला. हा कैदी नेमका कसा पळाला याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही. (Prisoner Aashish Jadhav escapes from […]
Bageshwar Baba : तुम्ही राम यात्रेवर दगडं फेकणार असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल, असं विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांनी(Bageshwar Baba) केलं आहे. बागेश्वर बाबा सध्या तीन दिवस पुण्यात भागवत कथा सांगणार आहेत. बागेश्वर बाबांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अंधश्रद्ध निर्मूलन समितीने कडाडून विरोध दर्शवला होता. बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करण्यात यावं, अशी मागणी अंनिसकडून करण्यात […]
मुंबईः राज्यातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या (IPS Officer Trasnsfer) बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने सोमवारी बदल्यांचे आदेश काढले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोषी (Tushar Doshi )यांच्यावर कारवाई झाली होती. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. आता दोषी यांची पुण्यात सीआयडीचे पोलीस अधीक्षक म्हणून […]
Bageshwar Baba : महाराष्ट्र (Maharashtra)ही संतांची भूमी आहे. संत तुकाराम महाराजांबद्दल (Saint Tukaram Maharaj)माझ्या मनात अपार निष्ठा आहे. सर्व संत माझ्यासाठी देवासमान आहेत. त्यामुळे वेळ मिळाल्यानंतर आपण संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी जाणार असल्याचेही यावेळी बागेश्वरधामचे धीरेंद्रशास्त्री यांनी सांगितले. ते पुण्यात तीन दिवस भागवत् कथा सांगणार आहेत. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmoolan Samiti) बागेश्वर […]
Pune Traffic : पुढील दोन दिवस पुण्यामध्ये वाहतुकीमध्ये (Pune Traffic) बदल केले जाणार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये जाणे एक आव्हान असणार आहे. याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये बागेश्वरधामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये जाताना बदल करण्यात आलेल्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. कसा असणार आहे हा वाहतुकीतील पाहूयात… पुढचे […]
Manoj Jarange Patil Rally In Pune Kharadi Area : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटलांचा (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. आज (दि.20) जरांगे पाटलांची सभा पुण्यातील खराडी परिसरात पार पडली. यावेळी त्यांनी इतिहासाचा दाखल देत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाने […]