Sharad Pawar X Post On Pune Viarl GBS Viral Disease : ‘जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे संशयित रूग्ण पुण्यात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीच्या वातावरणात शरद पवारांनी (Sharad Pawar) मैदानात उतरत राज्य सरकारला नव्या व्हायरसची दाहकता लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत पवारांनी एक्सवर एक […]
पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काल (दि. 21 ) पुण्यातील मोठे उद्योगपती पुनित बालन (Punit Balan) यांनी भेट घेतली. बालन आणि पवारांच्या या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही भेट नेमकी कशासाठी घेण्यात आली याचे खरे कारण समोर आले आहे. हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन; […]
Datta Khade CID Investigation In Walmik Karad Case : वाल्मीक कराड चौकशी प्रकरणी दत्ता खाडे (Datta Khade) यांची देखील सीआयडी चौकशी करण्यात आलीय. कराडसोबत आर्थिक व्यवहार असल्याच्या संशयावरून पुण्यातील भाजपचे (BJP) माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी केली गेली. परंतु दत्ता खाडे यांनी सगळे आरोप फेटाळून लावलेत. वाल्मिक कराडसोबत (Walmik Karad Case) कधीही फोनवर […]
बारचे नुकसान होईल यासाठी बारमधील कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत असणाऱ्या तिघांना बाहेर काढले. त्यावेळी बाचाबाची झाली.
पुण्यात एका नवीन व्हायरसचा शिरकाव झाला आहे. एचएमपीव्ही व्हायरसच्या धक्क्यातून सावरत असतानाच या विषाणूने नव्या संकाटाची चाहूल दिली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष व हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे म्हणाले, महाराष्ट्र केसरीच्या तोडीस तोड ही स्पर्धा आयोजित