MP Supriya Sule Call To Karishma Kapoor : अभिनेता सैफअली खानवर (Saif Ali Khan) चाकू हल्ला झाला. आज सकाळी या घटनेची माहिती समोर आली. तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमात होत्या. घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळेंनी सैफच्या घरी फोन लावून त्याबद्दल चौकशी केल्याचं समोर आलंय. यावेळी सु्प्रिया सुळेंनी (Supriya Sule) खासदार करिश्मा […]
डिलिव्हरी बॉयच्या वेशात घरफोडी करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी जेरबंद केलं. त्यांच्याकडून ८६ तोळे सोने, १५० हिरे आणि ३.५ किलो चांदी जप्त केली.
पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत कराडची स्थावर मालमत्ता आढळून आली. यापैकी एक संपत्ती फर्ग्युसन रोडवर आणि दुसरी वाकड येथे आहे.
IAS trainee Puja Khedkar News : माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला (Puja Khedkar) सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. तिच्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई केली जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरवर 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत कोणतीही कारवाई नाही. पूजा खेडकरच्या अटकेला सुप्रिम कोर्टाने 14 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिलीय. आयएएस प्रशिक्षणार्थी […]
अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते. त्यांनाही असेच म्हणणार का?
Puneet Balan honored with Rasikagrani Award : पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल स्वर झंकार महोत्सवात रसिकाग्रणी पुरस्काराने (Rasikagrani Award) सन्मानित करण्यात आले. पं. अतुलकुमार उपाध्ये, पं. विजय घाटे आणि पद्मश्री हरिहरन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशात सर्वाधिक शहरांमध्ये स्वर झंकार संगीत महोत्सवाचे आयोजन केले (Pune News) […]