परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. - शरद पवार
पुण्यातील नामांकीत आयटी कंपनी इन्फोसिस कंपनीतील कर्मचारी भूपेंद्र विश्वकर्मा याने सोशल मीडियावर राजीनामा देण्याची कारण सांगितली.
शुभदा कोदारे हत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) गंभीर दखल घेत तज्ञ शोध समिती स्थापन केली.
तारीख 27 जून 2023. सकाळची वेळ. सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीजवळून अचानक एक महाविद्यालयीन तरूण कोयता घेऊन एका तरूणीच्या मागे धावतो. तिला जीवे मारण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याचा कोयत्याचा घाव पडणार तेच तिथून जाणारे लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील मध्ये पडतात, तो वार झेलतात आणि त्या हल्लेखोराला अडवून तरुणीचा जीवही वाचवतात. दीड वर्षापूर्वी घडलेल्या घटनेनंतर […]
Police Action Against Gangster Praful Kasbe Rally In Pune : पुण्यामध्ये एक भाई जेलमधून बाहेर आला (Pune News) अन् त्यानं मोठं सेलीब्रेशन केलं. जेलमधून बाहेर आल्यावर त्याने मोठी रॅली काढल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. पण या भाईला ही रॅली काढणं महागात पडलंय. त्याला पोलिसांच्या दणक्याला सामोरं जावं (Gangster Praful Kasbe Rally) लागलंय. पोलिसांनी त्याच्यावर वाहनांची […]
तरुणीला आर्थिक अडचण असताना अनेकदा कृष्णाकडून पैसे घेतले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये कृष्णाने तीला तब्बल चार लाख रुपयांची आर्थिक