मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका अधोरेखित करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे एक शिष्टमंडळ तयार केलं.
पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली
Pune Politics : राज्यात महायुतीतील तिन्ही पक्षांत इनकमिंग वाढलं आहे. महाविकास आघाडीला मात्र धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या घडामोडी घडत आहेत. आताही एक मोठी बातमी पुण्यातून आली आहे. पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे (Pune Politics) संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात […]
चिखली-कुदळवाडी परिसरातील प्रस्तावित टाउन प्लॅनिंग (टीपी) स्कीम रद्द करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यात पुणे ग्रामीणचे पोलीस
फलटण येथील यशवंत नागरी सहकारी बँकेमध्ये 140 कोटींचा कर्ज घोटाळ्यात MP Medha Kulkarni यांनी आक्रमक भूमिका घेतलीय.