Mahadev Babar : पुढील काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून यापूर्वी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातील अनेक
Shrimant Kokate : पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.
Union Minister Nitin Gadkari Stuck In Pune Traffic Jam : पुण्यातील ट्राफिक ही सर्वांसाठीच डोकेदुखी आहे. आता या ट्राफिकमध्ये चक्क वाहतूकमंत्रीच अडकल्याचं समोर आलंय. वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुणे दौऱ्यावर होते. ते भुयारी मार्गाची पाहणी करणार होते. परंतु वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नितीन गडकरी यांनी दौराच रद्द केलाय. या प्रकाराने आता पुन्हा एकदा पुण्यातील वाहतूक […]
Puneet Balan Group Provides 8,000 Kits To Policemen in Ashadhi Wari : पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस (Police) अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून (Puneet Balan Group) जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये 6 हजार पुरुष तर 2 हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये […]
भविष्यात विषमता संपावी आणि संविधान समता दिंडी बंद व्हावी, असे प्रतिपादन मुख्य चोपदार ह.भ. प. राजाभाऊ महाराज चोपदार यांनी केले.
Ajit Pawar Statement On Malegaon Sugar Factory Election Supriya Sule : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील ब वर्ग संस्था प्रतिनिधीमधून मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही पद्धतीने चालणारी ही निवडणूक असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधी निवडण्याचा […]