- Letsupp »
- pune
पुणे
-
Tanaji Sawant : भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सावंतांचं सेफ उत्तर; म्हणाले, प्रत्येक समाजाला..
Tanaji Sawant : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. […]
-
पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक का जाहीर नाही केली? आयोगाला थेट कोर्टात खेचलं
पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे (Pune) लोकसभेची पोटनिवडणूक का जाहीर केली नाही, असा सवाल करत विधी पदवीधर तरुण सुघोष जोशी यांने केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. पोटनिवडणूक न घेतल्यामुळे मतदारांच्या प्रतिनिधी निवडण्याच्या अधिकाराची पायमल्ली होत आहे, असा दावा करत ताबडतोब पोटनिवडणूक घेण्याचा आदेश किंवा इतर कोणतेही […]
-
Video : उठा उठा देवेंद्रजी! गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली; अंधारेंकडून पुन्हा फडणवीस टार्गेट
पुणे : ललित पाटील प्रकरण असो किंवा मराठा आरक्षणावरून बीडमध्ये घडलेली जाळपोळ असो या दोन्ही घटनांमध्ये विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांसह फडणवीसांकडे असणाऱ्या गृहखात्याच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ललित पाटील पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) एक खळबळजनक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला […]
-
Maratha Reservation : आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
कात्रज : आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. सरकार त्यांचे काम करत राहील, मात्र मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असं मत राज्याचं आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ३५ जणांच्या कुटुंबीयांना सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या (Bhairavanath Group of Industries) माध्यमातून व डॉ. […]
-
पार्थ पवारांना संधी नाहीच! अजितदादांच्या निकटवर्तीयांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी वर्णी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जागी त्यांचेच निकटवर्तीय रणजीत तावरे यांची पुणे (Pune) जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (8 नोव्हेंबर) या जागेसाठी निवडणूक पार पडली. यात तावरे यांची निवड झाली आहे. रणजीत तावरे हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी […]
-
Rohit Pawar : ‘आता भाजप माफी मागणार का?’ मनी लाँड्रिंगचा आरोप असलेल्या कंपनीला दिलं कंत्राट
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शरद पवार यांची साथ सोडून गेलेले हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना निशाण्यावर घेतले आहे. राज्य सरकारने समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांतील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याच्या कंत्राटावरून सरकारवर हल्लाबोल करत भाजप (BJP) आता लोकांची माफी मागणार का?, असा […]









