Pune : पुणे शहरात बीडीपी झोनमध्ये होत असलेल्या बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या क्षेत्रात सर्रास बांधकामे सुरू असून त्यावरुनच आता पुणे मनपा आणि पुण्यातील कारभाऱ्यांना भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी चांगलेच सुनावले आहे. या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. ‘पुण्यातील […]
पुणे : पोलिसांच्या नावे तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकजण पुरंदरचे आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुणे शहरात आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात संजय जगताप यांचा काही संबंध आहे का? अशा चर्चांनादेखील सुरूवात झाली आहे. अक्षय […]
Ruby Hall Clinic Kidney Racket : पुणे शहरातील रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय व अशासकीय सदस्यांची समिती नियुक्त करण्यात येईल. तीन महिन्यात अहवाल सादर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केली. भाजप आमदार माधुरी मिसाळ […]
कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी पुणेकरांना मिळकतकरात जी 40 टक्के सूट मिळाली त्यावर भाष्य केले आहे. तसेच पुणे शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले आहे. तसेच यावेळी धंगेकरांनी बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे. आमचा विजय बघून भाजपने हा कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही 500 स्क्वेअर […]
पुणे : कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. तसेच २३ मार्च रोजी रात्री ११ ते २४ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असे […]
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जमखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या असलेल्या बारामती ॲग्रो या कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुदतपूर्व गळीत हंगाम सुरू केल्याप्रकरणी कारखान्याचे संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम ११८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. बारामती ॲग्रो साखर […]