पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट (shrimant dagdusheth ganapati ) , सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. (Pune News) बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया आणि साखरेच्या गाठींच्या आकाराची फुलांची आकर्षक आरास अशा मंगलमय वातावरणात गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा झाला. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी […]
पिंपरी चिंचवड शहरातील सिटी प्राईड कॉम्प्लेक्स मध्ये एक सफाई कामगार आणि ट्रान्सपोर्ट मालक यांच्यामध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी सदर मालकावर गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस पुढील कारवाई करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचवड येथे ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेला तीन महिन्यापासून […]
पुणे : संपत मोरे (प्रतिनिधी) जागतिक विक्रम (World record)करण्याचं खुळ जर का डोक्यात बसलं की, लोक काय डोकं लावतील याचं काहीच सांगता येत नाही. पुण्यात (Pune)सुद्धा असच काहीसं घडलंय… एका तरुणानं डोकं लावलं आणि साडेअठरा तासात सुमारे 540 लोकांची मोफत हेअर कटिंग (Free Hair Cutting)केली, तीही डाव्या हातानं… त्यामुळं त्यानं एकप्रकारे जागतिक विक्रमच प्रस्थापित केला […]
पुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याचे आढळल्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच RTO संबंधित वाहनावर कारवाई करते. आजवर या कारवाया आपण रस्त्यांवर पाहिल्या देखील असतील. मात्र पुण्यात एक अजबच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घुसून RTO ने विद्यार्थ्यांकडून सक्तीने वसूली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे विद्यापीठ परिसरात […]
पिंपरी : भारतात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. गेल्या दिवसांपासून दुचाकीने जगभ्रमंती करणारी रमाबाई ही चांगलीच चर्चेत आहे. महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची आज दिल्लीत भेट घेतली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane) यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाने हरलो पण खचलो नाही. या पराभवाचा मी आणि पक्षाने आत्मपरीक्षण केले आहे. त्यामुळे ज्या चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करून पुन्हा लढण्याची जिद्द निर्माण झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत आम्ही नियोजन चांगले केले होते. प्रत्यक्षात आम्हाला कमी मतदान झाले. त्यामुळे भाजपचा कसब्यातील उमेदवार चुकला असे म्हणता येणार नाही. कारण माझं […]