पुणे : एखाद्या आरोपीने काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा होतेच हे आपल्याला चांगल ठाऊक आहे. मग तो गुन्हा त्याच्या हातून मुद्दाम होवो की चुकीने, गुन्हा तो गुन्हाच मानल्या जातो. आपल्याच देशात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात सुध्दा केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही अपराधी व्यक्तीला होत असते, अशाच एका पुण्यातील व्यक्तीला मध्य प्रदेशातील सिहोर जिल्हा न्यायालयाने शिक्षा […]
पुणे : पुणे शहरामधील ऐतिहासिक पुण्यश्वर (punyashwar ) आणि नारायणेश्वर मंदिर (narayaneshwar temple) आहेत. पण या मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण असून ते हटविण्यात यावे. या दोन्ही मंदिराचे उत्खनन करण्यात यावे. यातून सत्य परिस्थिती निश्चितच समोर येणार आहे. हे सर्व महिन्याभरात शिंदे- फडणवीस सरकारने (shinde bjp government ) करावे. अन्यथा मनसैनिकांवर उत्खनन करण्याची वेळ आणू देऊ […]
विष्णू सानप पुणे : पुण्यातील विमाननगर परिसरात पोस्ट खात्यातील कोट्यावधी रुपयाचा घोटाळा समोर आला आहे. विमाननगर येथील बीआरडी 9 शाखा येथे टीडी गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांचे खाते उघडण्यास लावले आणि कमिशन म्हणून सुमारे 5 लाख रुपये उप- डाकपाल आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी वाटून घेतले. (Pune Crime) तर विमाननगर येथील उप-डाकघरात उप-डाकपालाने टीडी खात्याची गुंतवणूक आणि सुकन्या […]
पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी २०२३_२०२४ चे साठीचे ९५१५ कोटी रुपयांचे बजेट मांडले आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेट मध्ये ९२३ कोटींची भर घालण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आली असून १३२१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. शहरातील मलिनिसरणसाठी ८१२ कोटी रुपये तर घनकचरा […]
पुणे : मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यनगरीमध्ये… कसबा, गुपचुप, मोदी, माती, चिमणीच्या दर्शना जाऊ दे… सारसबाग तळ्यातला गणपती, त्याच्यापुढे दशभुजा… आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती या पुण्यनगरीमध्ये, त्याचे दर्शन मानवास घडता आनंद वाटे मना… कुर्यात सदा मंगलम् असे मंगलाष्टकांचे सूर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. अक्षता व फुलांची उधळण आणि पारंपरिक वेशात पुण्यातील प्राचीन व […]
मुंबई : पुण्याहून मुंबईकडे जायचं म्हंटले की तीन ते चार तासांचा अवधी लागत असत. मात्र आता प्रवाश्यांसाठी खुशखबर आहे. कारण आता तुम्ही हा प्रवास केवळ तासाभरात करू शकणार आहे. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल मात्र हे खरं आहे. कारण टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडियाकडून येत्या 26 मार्चपासून मुंबई-पुणे, पुणे-मुंबई अशी विमानसेवा सुरु करण्यात येणार […]