नवी दिल्ली : पुणे शहरात १९९४ साली गाजलेल्या राठी हत्याकांडाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिले आहेत. राठी मर्डर केसमधील आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ज्यावेळी हे हत्याकांड घडले त्यावेळी आरोपी अल्पवयीन असल्याचे तसेच त्याने घटनेनंतर २८ वर्षे तुरूंगात काढले आहेत. त्यानंतर आज या घटनेतील आरोपी नारायण चेतनराम चौधरी याला तुरूंगातून तात्काळ सोडण्याचे आदेश […]
विष्णू सानप पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. 27 मार्च) पुणे शहरातील विविध विषया संदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीस कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, या बैठकीत पालकमंत्री पाटील (Chandrakant Patil) आणि बैठकीला निमंत्रित आमदारांपेक्षा भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी गणेश बिडकर हेच […]
पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट झालेल्या मांजरी गावातील (Manjari village) ग्रामस्थ आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी आज (ता. 27 मार्च) पुणे महानगरपालिकेवर आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारलेले पाहायला मिळालं. पुणे पालिकेमध्ये समाविष्ट झाल्यापासून कोणत्याच सोयीसुविधा गावाला मिळाल्या नाहीत. तसेच, विविध दाखले कागदपत्रे काढण्यासाठी देखील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा विविध […]
पुणे : धानोरी परिसरात तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने खणीमध्ये उडी मारल्याची घटना घडली होती. मात्र, ही आत्महत्या करणारा व्यक्ती रिक्षा चालक असून त्याने याचं कारण पुढे आला आहे. अजय शिवाजी टिंगरे (वय 42, रा. धानोरी गाव), असे आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. दारू पिऊन घरच्या दारात उभे राहून शिवीगाळ केल्याने शेजाऱ्यांनी घरात शिरून अजय […]
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) माध्यमातून ‘नदी सुधार’ हा प्रकल्प (River Improvement Project) हाती घेण्यात आला. या कामामुळे अनेक झाडांची कत्तल होणार असल्याने शहरातील पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्ती केली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेच्या (Pune News) उद्यान विभागाच्या कार्यालयाबाहेर झाडावर बसून राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी अनोखे आंदोलन केले […]
पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून (Kothrud Police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police) या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर […]