पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कासब्याच्या आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला पोटनिवडणुकीत डावलल्याचे कारण टिळक कुटुंबाचे कसब्यात दुर्लक्ष असल्यानेच त्यांचे तिकीट कापले, असे दिले आहे. मात्र, त्यावर आक्षेप घेत मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुणाल टिळक म्हणाले की, माझी आई स्व. मुक्ता […]
पुणे : भारतीय जनता पार्टीने सन २०१४ पासून बारामती लोकसभा जिंकण्याचा चंग बांधला आहे. मात्र, अद्याप भाजपला त्यामध्ये यश आलेले नाही. आता पुन्हा एकदा भाजपने बारामती जिंकण्याचा एल्गार केला आहे. काल झालेल्या सभेत भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात बारामती लोकसभा लढवणारा भाजपचा उमेदवार हा नशिबवान असणार आहे, असे वक्तव्य केले. त्यामुळे […]
पुणे जिल्ह्यात एक दूर्दैवी अपघात झाला आहे. शेतीची कामे करुन घरी येणाऱ्या शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडले आहे. नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात झाला आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे शेतमजुर आपले काम झाल्यानंतर पारनेरला आपल्या घराकडे परत चालले होते. यावेळी त्यांना जिपने धडक दिली. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर […]
पुणे : संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे एका व्यक्तीचे नाव नाही तर प्रवृत्तीचे नाव आहे, जी विकृत प्रवृत्ती कायम महिलांना पैर की जूती समजते. सुषमाताई अंधारे (Sushma Andhare) या प्रत्येकाशी बोलत असताना भाऊ दादा अशी संबोधने लावतात कारण त्या एका चांगल्या घरातून आणि चांगल्या संस्कारातून आलेल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचे […]
Mumbai Pune Express Way Toll News : पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. मात्र, येत्या 1 एप्रिलपासून या मार्गावरील प्रवास महागणार आहेत. कारण, एक्सप्रेस वे वरील टोलमध्ये थोडी थोडकी नव्हे तर, तब्बल 18 टक्के टोल वाढ करण्यात येणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून या ठिकाणी नव्या दराने टोल घेतला जाणार आहे. त्यामुळे […]
पुणे : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव हे सकाळपासून पुण्यातून बेपत्ता झाले होते. माध्यमांमध्ये बातम्या झळकल्याने पोलिसांची पाच पथकं महादेव जाधव यांचा कसून शोध घेत होते. अखेर मुंढवा पोलीस स्टेशनजवळ ते रात्री उशिरा सापडले आहेत. ते मुंढवा पोलील स्टेशनपर्यंत कसे पोहोचले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव जाधव […]