पुणे : शहर राष्ट्रवादी (NCP) उपाध्यक्ष दयानंद इरकल (Dayanand Irkal) यांनी रस्त्यानं जाणाऱ्या वकील युवतीला शिवीगाळ तसेच किळसवाणे स्पर्श करत मारहाण केल्याची घटना घडलीय. यासंदर्भात भाजपा (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच इरकल यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुणे पोलिसांकडे केलीय. दयानंद इरकल यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वकील युवतीला […]
पुणे : कसबा पेठ मतदार संघाच्या (Kasba Peth Bypoll) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) या गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजारी होत्या. मात्र, भाजपमधीलच काही गिधाडं त्यांच्या मरणाची वाट होते. भाजपनेही या गिधाडांना उमेदवारी देण्याचा जेव्हा घाट घेतला तेव्हा मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना […]
पुणे : पुणे महापालिकेचे ७ कोटींचे अंदाजपत्रक आहे. भाजपचे (BJP) हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी चार वर्षात एकूण २८ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक (Budget) मांडले. ज्या भागातून ते निवडून येतात त्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकास कामांसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली. स्वतःच मांडलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी स्वतःच करत होते. मात्र, आश्चर्यांची बाब तुम्हाला सांगतो. हेच […]
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bypoll) अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी वंचित बहुजन आघाडीकडे आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून पत्र पाठवले आहे. मात्र, अद्याप वंचित बहुजन आघाडीची (VBA) याबाबतची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असून स्पष्ट करण्यात आलेली नाही. शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आधी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती. परंतु, महाविकास आघाडीत चिंचवड […]
पुणे : पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, ता. खेड परिसरात खरपुडी फाट्यावर सोमवारी रात्री ११: ४५ वाजण्याचा सुमारास भीषण अपघात झाला. (pune nashik highway) या भीषण अपघातात पुण्याच्या बाजूने वेगात आलेल्या अज्ञात (महिंद्रा एक्स युव्ही ) कारने १७ महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. (van crushed) यात चार ते पाच महिला वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडून […]
पुणे : माझ्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे, माझ्या पाठीवर चाळीस वार करण्यापेक्षा समोरुन एक वार करुन पाहाच, अशी डरकाळी शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फोडलीय. प्रचारसभेत बोलत असताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांना थेट ललकारल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील विधानसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास […]