पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी अजित पवार यांच्यावर आज एक मोठा आरोप केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना पाडा, यासाठी अजित पवार हे अनेकांना फोन करत होते, असा आरोप मस्केंचा आहे. त्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून चोख उत्तर देण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी मस्केंना चोख उत्तर दिले आहे. […]
PMC New Changes Boundaries : माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर खरे दाखवले आहे. पुणे महापालिकेची सुधारित सीमारेषा राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना पुणे महापालिकेतून वगळण्यात आले आहे. राज्य शासनाने फुरसुंगी, उरुळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री […]
Ganesh Bidkar Extortion Case : भाजपच्या पुण्यातील नेत्यांना खंडणीच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. गेल्या महिनाभरात दुसरी घटना घडली आहे. भाजपचे पुणे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांच्याकडे व्हाट्सएप कॉलद्वारे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम […]
BJP Jagdish Mulik Post On Social Media : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने पुणे शहर आणि भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बापट यांच्या निधनानंतर भाजपसह अनेक नेत्यांचे श्रद्धांजली देणारे फ्लेक्स शहरभर लावण्यात आलेले दिसून येत आहे. त्यानंतर आता भाजपचे शहराध्यक्ष […]
Pune Loksabha : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी तसे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली […]
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर नेत्यांमध्ये काहीच आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. मनसेचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे हे सुमारे वर्षभरापासून नाराज असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा रामनवमीच्या एका कार्यक्रमानिमित्त पुणे मनसेत नाराजीनाट्य उफाळून आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात […]