पुणे : कसबा पेठ विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakde) उपस्थित होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. रविंद्र […]
पुणे : पुण्यातील कसबा निवडणूक चांगलीच गाजू लागली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी देखील सुरु आहे. यातच कसबा पोटनिवडणुकीत प्रचारात भाजप नेते गिरीश महाजन गुन्हेगारांसोबत घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला. जर मंत्रीच गुन्हेगारांसोबत प्रचार करत असतील तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं रुपाली […]
पुणे : कसबा पोटनिवडणूक आता चांगलीच रंगू लागली आहे. या निवडणुकीत दररोज काहींना काही घडत आहे. यातच कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे. नुकतेच रवींद्र धंगेकर प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धंगेकर यांनी यावेळी मनसे कार्यालयात भेट दिली. या भेटीनंतर भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन कसब्यातील […]
विष्णू सानप, (विशेष प्रतिनिधी) पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला या दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून दोन मार्चला निवडणूक निकाल लागणार आहे. दरम्यान, कसब्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सरळ लढत होत आहे. […]
पुणे : मी एक शिवसैनिकच आणि गटनेताही आहे, पक्ष माझ्यावर कारवाई करेल, असं मला वाटतं नसल्याचं पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलं आहे. मी याआधीह अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेली असून त्यावेळी पक्षाने माझ्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती, त्यामुळे आताही पक्ष माझ्यावर कारवाई करेल असं मला वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटंलय. येत्या 27 फेब्रवारीला […]
पुणे : चिंचवडची जनता सहानुभूतीकडे नाहीतर उमेदवार पाहून मतदान करणार असल्याचा विश्वास चिंचवड पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे. राहुल कलाटे यांनी लेट्सअपशी संवाद साधला आहे. कलाटे बोलताना म्हणाले, चिंचवडची जनता सुज्ञ असून इथली जनता काम करणाऱ्यालाच मतदान करणार आहे. जशी इतर उमेदवारांना सहानुभूती मिळणार आहे. तशीच सहानुभूती मलाही मिळणार असल्याचा दावाही […]