पुणे : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट असे तयार झाले. त्यानंतर शिंदे यांनी ठाकरे यांना धक्कातंत्र देत अनेक महत्वाचे नेतेमंडळी आपल्या पक्षात घेतले. दरम्यान आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुण्यातून एका मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आणखी एका सैनिकाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपच्या दिशेने वाटचाल केली आहे. शिवसेनेचे माजी पुणे […]
Vasant More : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कात्रज भागातील अतिश जाधव आणि डॉ. अविनाश फाटक यांच्यात जागेवरून वाद सुरू होता. प्रकरण अगदी न्यायालयात गेले. पण वाद काही थांबत नव्हता. सोशल मीडियावर देखील या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्याने बदनामी सुरू झाली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या भागातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी जाधव आणि डॉ. […]
पुणे : पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि पक्षपाती आरोपांचा प्रतिकार करण्यासाठी, पुणे जिल्हा परिषदेने प्रथमच सुशिक्षित-बेरोजगार अभियंते आणि कामगार संस्थांना कामाचे वाटप करण्यासाठी डिजिटल लॉटरी प्रणाली सुरू केली आहे. “जिल्हा परिषदांनी ई-टेंडरिंगशिवाय आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे 10 लाख रुपयांपेक्षा कमी कामांचे वाटप करावे अशी राज्य सरकारची इच्छा आहे. आम्ही आता आमच्या बांधकाम कामांचे वाटप करण्यासाठी ऑनलाइन लॉटरी […]
पुणेः महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज छत्रपती संभाजीनगरला होत आहे. या सभेची जय्यत तयारी झालेली आहे. या सभेच्या पोस्टर आणि टीझरमधून काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र गायब आहेत. त्यावरून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिले आहे. भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधीजींना […]
फुरसुंगी आणि उरुळी या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांची अडचण झाल्यामुळे या निर्णयाला विरोध करत आहेत. या गावांना महापालिकेत जाऊन पाच वर्षे झालीत तरी या गावांना महापालिकेत जाऊन मात्र काय सुविधा मिळाल्या? असा प्रश्न माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज उपस्थित केला. पुणे महापालिकेची सुधारित सीमारेषा […]
पुणे : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावर (Kas plateau) बारामही पर्यटनासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी कास पठारासंदर्भात मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, कास पठार मधील जे काही बांधकाम असतील ते आम्ही अधिकृत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दरम्यान, आता वकील आणि […]