- Letsupp »
- pune
पुणे
-
पुण्यातील मानाच्या गणपतींकडे CM शिंदेंची पाठ; दोन्ही उपमुख्यमंत्री, नीलम गोऱ्हे, सामंत यांनी घेतले दर्शन
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गणेशोत्सवादरम्यान, मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्याकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा सध्या पुण्यात (Pune) दबक्या आवाजात सुरु आहेत. शहर शिवसेनेत (Shivsena) अंगर्तग गटबाजीने डोकं वर काढलं असून संघटनेतील अनेक तक्रारींमुळे मुख्यमंत्री वैतागले आहेत, त्यामुळेच त्यांनी हा दौरा टाळला आहे, असे कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत. (Chief Minister Eknath Shinde has […]
-
नगर-कल्याण महामार्गावर भरधाव कारने पाच शेतमुजरांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून कल्याण-नगर महामार्गावर (Kalyan-Nagar highway) सातत्याने अपघात होत आहे. आताही नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरातील दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलाजवळ भरधाव कारने पाच परप्रांतीय मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Pune Accident) या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल […]
-
फटाक्याची आतिषबाजी अन् उड्डाणपुलावरुन पुष्पवृष्टी; रमेश कदमांची क्रेझ आजही कायम…
Ramesh Kadam : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम(Ramesh Kadam) यांची तब्बल आठ वर्षांनंतर मोहोळ मतदारसंघात एन्ट्री झाली आहे. आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम(Ramesh Kadam) मागील 8 वर्षांपासून तुरुंगात होते. अखेर त्यांची तुरुंगातून सूटका झाल्यानंतर मतदारसंघात दाखल झाले आहे. तुरुंगातून आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. बारामती लोकसभा सुनेत्रा पवार लढवण्याची […]
-
पुरोगामी विचारांसाठी आमची अखंड साथ; जाहीर सभेत शरद पवारांनी दिला शब्द
Sharad Pawar News : ‘पुरोगामी विचारांसाठी आमची अखंड साथ राहणार’ असल्याचा शब्दच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिला आहे. पुण्यात आज भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने ‘सत्यशोधक समाज’ स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संम्मेलन आयोजित करण्यात आलं. या संम्मेलनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. अपात्रतेच्या निर्णयाबाबत लागेल तेवढा वेळ घेणार; […]
-
बारामती लोकसभा सुनेत्रा पवार लढवण्याची चर्चा; महाविकास आघाडीचा उमदेवार कोण? जयंत पाटील म्हणाले…
Jayant Patil on Baramati Loksabha : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. २०२४ मध्ये अनेक राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) होत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. अशातच आता येत्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बारातमीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू […]
-
बॅनरचा फायदा काय? CM होण्यासाठी तर.. अजितदादांचा रोहित पवारांना खोचक टोला
Ajit Pawar : राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. खरं तर राजकारणात काय घडामोडी घडतील यावर सारेकाही अवलंबून आहे. दुसरीकडे मात्र कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावत आपल्या भावना व्यक्त करत असतात. याचा अनुभव आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही आला. त्यांचेही भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले फलक झळकले. या […]









