- Letsupp »
- pune
पुणे
-
Pune Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणूक पाहणं ठरलं जीवघेणं; चिमुकला जीवाला मुकला…
Pune Ganpati Visarjan : राज्यभरात काल गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. विविध जिल्ह्यांत ढोल-ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनादरम्यान, अनेक ठिकाणी तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पुण्यातही असाच प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहत असतानाच चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. मुलुंडमध्ये मराठी महिलेला […]
-
मुलगा गेलाय म्हणत डीजे लावण्यास रोखलं; टोळक्याची कुटुंबाला बेदम मारहाण
Pune News : राज्यात काल अगदी उत्साहात ढोल ताशाच्या गजरात अन् गुलालाची मुक्त उधळण करत गणरायाला निरोप (Ganpati Visarjan 2023) देण्यात आला. मात्र, या उत्सवाला गालबोट लागेल अशी घटना मावळ तालुक्यातीस सोमाटणे फाटा परिसरात घडली. मुलाचे निधन झाल्याने घरासमोर डीजे लावू नका असे म्हणणाऱ्या शोकाकुल कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव […]
-
दगडूशेठ मंडळाने जिंकली लाखो भाविकांची मने; मात्र, अन्य मंडळांमुळे पुण्यातील विसर्जन मिरणूक रेंगाळली
पुणे : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणपती उत्सावाची सांगता काल (दि. 28) गणपती विसर्जनाने झाली. मात्र, दरवर्षीप्रमाणे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही चर्चेचा विषय ठरली. यामागे कारण ठरले ते दगडुशेठ गणपतीचे (Dagdushet Ganpati) ठरलेल्या वेळेत झालेले विसर्जन. परंतु, दगडुशेठ मंडळाच्या गणपतीचे विसर्जन वेळेत होऊनही शहरातील मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी यासह अन्य मंडळांच्या […]
-
Sharad Pawar : ‘हा तर पत्रकारांना बेइज्जत करण्याचा प्रकार’; पवारांनी टोचले बावनकुळेंचे कान
Sharad Pawar : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसंदर्भात नगर शहरात केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहेत. या वक्तव्याने भाजप बॅकफूटवर गेला आहे तर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत बावनकुळे यांचे कान टोचले आहेत. शरद पवार यांनी आज बारामती दौऱ्यावर आहेत. […]
-
धक्कादायक! सांस्कृतिक पुण्यात सर्रासपणे बेकायदेशीर विदेशी तरूणींच्या ‘अरेबियन नाईट्स’ चं आयोजन
Pune News : पुणे या शहराला (Pune News) राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये देखील आता डान्सबारची (Dance Bar) छमछम सुरू झाली आहे. काही हॉटेल, पब चालकांनी ‘अरेबियन नाईट्स’ च्या नावाखाली विदेशी तरूणींच्या नृत्यांचे कार्यक्रम सुरू केले आहेत. Raj Kumar Raoचा […]
-
Pune Rain : पुणेकरांनो सावधान! आजही कोसळधार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
Pune Rain : राज्यात काल गणेश विसर्जनाच्या (Ganpati Visarjan 2023) दिवशी पावसाने अनेक जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली. पुण्यातील (Pune Rain) सिंहगड रोड परिसरात तुफान पाऊस झाला. इतका की रस्त्यांवर कमरेइतके पाणी साचले. लोकांच्या घरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अजूनही पाऊस बरसतच आहे. आजही राज्यात अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील तीन […]









