- Letsupp »
- pune
पुणे
-
दादा पालकमंत्री होताच भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले; नाना काटेंचा रोख कोणावर?
Nana Kate : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजितदादा पालकमंत्री होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचं म्हणत पुन्हा एकदा नाना काटे(Nana Kate) यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. यावेळी नाना काटेंचा रोख नेमका कोणावर होता? हे स्पष्ट होऊ शकलं नाही पण भाजपवर त्यांचा रोख असल्याचं दिसून आलं […]
-
अजितदादांकडे जबाबदारी; पुणे सोडण्यापूर्वी चंद्रकांतदादांनी घाईघाईत घेतली ‘डीपीसी’ची बैठक
पुणे : मावळते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (5 ऑक्टोबर) चार्ज सोडण्यापूर्वी पुण्याची धावती आढावा बैठक घेतली. या बैठकीचे नेमके इतिवृत्त अद्याप समजू शकले नसले तरी यावेळी पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना भाजप, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या मंजूर कामांबाबत विचारणा केल्याची चर्चा आहे. या कामांचे इतिवृत्त तयार होऊनही त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली नाही. परिणामी […]
-
Ajit Pawar : अजितदादांचं ‘राजकीय आजारपण’ दूर; अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलचं
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यांच्यासह आमदारांना वजनदार खाती मिळाली. तरीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अजित पवार गट आणि भाजपात धुसफूस सुरू होती. अखेर या वादावरही समाधानकारक तोडगा काढला असून अजित पवारांच्या गटाला गुडन्यूज मिळाली आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील […]
-
Pune News : ड्रग्स तस्करीतला आरोपी पळून जाणं पोलिसांना भोवलं; निलंबनाची कारवाई…
ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी पळून गेल्याप्रकरणी पोलिस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये उतरले आहेत. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 4 कर्मचारी आणि महिला अधिकाऱ्यासह 5 जणांचे निलंबन करण्यात आलं आहे. ससून रुग्णालयात आरोपी ललित पाटील उपचार घेत होता. याचदरम्यान आरोपीने पोलिसांना चकमा देत पळून गेला होता. त्यानंतर आज पोलिस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. सरकार दरबारी प्रश्न […]
-
उद्योजक पुनीत बालन यांच्यावर महापालिकेची कारवाई; जाहिरातीप्रकरणी तब्बल तीन कोटींचा दंड
पुणे: उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्यावर पुणे महानगरपालिकेने (Pune Muncipal Corporation) कारवाई केली आहे. दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महानगरपालिकने बालन यांना नोटीस काढली आहे. बालन यांना तब्बल तीन कोटी 20 लाख रुपये दंड जमा करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत. गेल्या महिन्यात पुण्यात जोरदारपणे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला […]
-
Pune: ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
Pune News: जेष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने आर्थिक कारणांतून पुण्याच्या मावळमध्ये गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune Police) ही घटना (सोमवारी) दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Pune Crime) डेबू राजन खान असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, तो २८ वर्षांचा होता. डेबूने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोट लिहून […]







