PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (पीएमआरडीए) खासदार संजय राऊत आणि आपल्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची निवड महाविकास आघाडी सरकारने केली होती. ती संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. या दोन सदस्यांची नेमणूक तातडीने रद्द करावी. या दोन्ही व्यक्तींचा पुणे महानगर विकास प्राधिकरणाशी कायद्याच्या द्वारे अभिप्रेत असलेला संबंध नाही. त्यामुळे त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, […]
पुणे : महापालिकेच्या (Pune Municipal) अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल ४० हजार रूपयांचा दंड लावला आहे. तर गेल्या ८ दिवसांपासून महापालिका या टेम्पो चालकाला गाडी सोडविण्यासाठी हेलपाटे मारायला लावत आहे. त्याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) यांनी सोमवारी महापालिकेच्या पालिकेच्या […]
Gaurav Bapat : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल सर्वपक्षीय सभा घेण्यात आली. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पुण्याचे पालकमंत्री व भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील, मनसे नेते बाला नांदगांवकर, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. यावेळी सर्व नेत्यांनी गिरीश बापटांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच […]
Jagdish Mulik Vs Nana Patole : काँगेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांचे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद यांचे संबंध ही काँग्रेसची मानसिकता दाखवण्यासाठी पुरेशी असून सतत तोंडाच्या वाफा टाकणाऱ्या काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावर काही बोलणार आहे की नाही, असा टोला भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लगावला आहे. क्रूरकर्मा अतिक अहमद असो नाहीतर भारतमातेचा दुष्मन […]
Chatrapati Sabhajiraje And Mahadev Jankar New Alliance : आज पुणे येथे मराठी उद्योजकांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास छत्रपती संभाजीराजे व महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात जानकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत एकत्र येण्याचे संकेत दिले. यानिमित्ताने आता येत्या काळात महाराष्ट्रात अजून एक नवीन आघाडी पाहायला भेटणार आहे. जर हे […]
Pune Registrar Office : राज्य शासनाची दिशाभूल करीत बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ सुरू आहे. एकाच दिवशी २९० अनधिकृत सदनिकेचे दस्त नंबरला लावले होते आणि नोंदणी करण्याचे ठरवित, ठराविक एजंट वकिलांना सांगितले. त्यामुळे सह दुय्यय निबंधक अभिजीत विधाते यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. रोहन […]