पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीची (VBA) नवी पुणे शहर-जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी शिवाजीनगर मतदार संघातील परेश शिरसंगे (Paresh Shirsange) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीच्या उद्देशाने या कार्यकारिणीवर जबाबदारी देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. त्यांच्या आदेशानेच ही नवी […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचे (BJP) मंत्री (Minister) गुंडांना घेऊन प्रचार करत होते. गुंडांबरोबर त्यांचे काय डील झाले आहे मला माहिती नाही. पण भाजप जर गुंडांना घेऊन सर्वसामान्य जनतेला मत देण्यासाठी दमदाटी करत असेल तर मतदारांनी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवला पाहिजे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही अत्यंत चुकीचा […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आखेर थंडावल्या आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपकडून (BJP) दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत जोरदार प्रचार केला. मात्र, यामध्ये विशेष बाब म्हणजे कसबा पोटनिवडणूक अशी आहे की जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही अगदी गल्ली बोळात फिरले आहेत. […]
पुणे : आज प्रचाराचा वेळ संपण्याअगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Constituency) रोड शो केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार भाषण करत भाजपाच्या रासने यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर घणाघात टीका करत असताना ते म्हणाले की, माझ्यावर काल टीका झाली. […]
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीचा प्रचार थांबला. संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपला पण या निवडणुकीत सत्ताधारी भाजप शिवसेनेकडून मोठे प्रयत्न केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा आणि चिंचवड दोन्ही मतदारसंघात शर्थीने प्रयत्न केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मतदारसंघात रोड शो आणि जाहीर सभाही घेतल्या पण […]
पिंपरी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तू तू मै मै चालू असताना शरद पवार यांनी याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे याला आणखीनच हवा मिळाली. दरम्यान, या शपथविधीचे साक्षीदार असलेले पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही यावर प्रतिक्रिया देऊन टाकली अन या घटनेचा साक्षीदार असल्याचे […]