पुण्यातील कसबा, चिंचवड या दोन विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. दोन्ही जागा या भाजप, महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे मतदान करून घेण्यासाठी चुरस दिसून येत आहे.
पुणे : कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी नेतेमंडळींनी जोरदार प्रचार देखील केला. भाजपा व महाविकास आघाडीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. यातच आज मतदान प्रक्रिया पार पडत असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना महत्वाचे आवाहन केले आहे. लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे म्हणतच […]
पुणे : चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या वेळी भाजप उमेदवार अश्विनी जगताप व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे समर्थक आपसात भिडले आहेत. (By Election) चिंचवडमध्ये जगताप समर्थक गणेश जगताप (Ganesh Jagtap) आणि कलाटे समर्थक माजी नगरसेवक सागर आंघोळकर (Sagar Angholkar)यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी भांडणात एकमेकांना मारण्यासाठी दगड उचलल्याचे पाहायला मिळाले. परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळं परिस्थिती […]
पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड मतदारसंघाच्या (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी (By Poll Election) आज मतदान सुरु आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. या पोटनिवडणुकीसाठी अनेक तरुण मंडळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यात उमेदवारांच्या मुलांनीदेखील त्यांचं पहिलंच मतदान केलंय. आपल्या आयुष्यातलं पहिलं मत आपल्या पालकांसाठी केल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून […]
पुणे : पुण्यातील कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad)विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (By Election)मतदानाला सुरुवात झालीय. सकाळी सकाळी कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी मतदान केंद्रांवर मतरांमध्ये उत्साह असल्याचं दिसून येतंय. मतदारांची केंद्रांवर गर्दी पाहायला मिळतेय. या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकासआघाडीची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय. आज उमेदवारांचं भवितव्य […]
पुणे : आज कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होणारंय. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शाहांपासून (Amit Shaha)ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)प्रचारात उतरल्याचं दिसून आलं. भाजपनं मोठी ताकद प्रचारात लावली होती. महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज […]