पुणे: कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान हाेणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. येथे 2 लाख 75 हजार मतदार, 270 मतदान केंद्रांवर त्यांचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 1200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी 756 मतदान यंत्र 378 कंट्रोल युनिट व 405 व्हीव्हीपॅट यंत्र वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर नेमलेल्या मतदान केंद्राकडे ते रवाना होणार […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे पैसे पोलिसांकडून कार्यकर्ते वाटत आहेत, असा आरोप करून आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते उपोषण केलं. त्यानंतर पोलीस उपयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, आचारसंहितेचा भंग करून धंगेकर पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला […]
पुणे : आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना प्रचारात उतरवल्यानं भाजपवर (BJP ) टीकेची झोड उठली आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारानं वेग थांबला असून सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झोकून दिलं होत. (Maharashtra Mp) कसबा पेठ निवडणुकीत भाजपनं दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणालाही तिकीट न दिल्यानं मतदारसंघात काहीशी नाराजी आहे. त्यामुळं सावध […]
kasba Bypoll : भारतीय जनता पार्टीने (BJP) पैसे पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे (Congress) कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला. त्यानंतर येथील राजकारण तापले आहे. भारतीय जनता पार्टीनेही आक्रमक होत धंगेकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी धंगेकर यांना पराभव दिसत असल्याने […]
प्रचार संपल्यानंतर उपोषणाला बसून स्टंटबाजी करुन धंगेकर प्रचार करत आहेत. त्यामुळे प्रचार संपला असताना असं काही कृत्य करुन चर्तेत राहण्याचा प्रयत्न आहे. भाजप धंगेकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, असल्याची माहिती भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. सोबतच विरोधी पक्षाच्या उमेदवाराने स्वतःच्या प्रचारासाठी खोटे आरोप करून उपोषण करून नागरीकांची दिशाभूल करत आहेत. त्याबद्दल त्यांना […]
पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भाजप पैसे वाटत आहे. पोलीस भाजपचे कार्यकर्ते झालेत, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस स्टेशन भाजपचे कार्यालये झाली आहेत. त्यामुळे पोलिसांकडून न्याय मिळत नाही, त्यामुळे संविधानिक मार्गाने, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसल्याच त्यांनी सांगितलं होत. जोपर्यंत नियम मोडणाऱ्या पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचं धंगेकर यांनी सांगितलं होत. […]