पुणे : बहुचर्चित अशी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचे मतदान काल पार पडले. ( Kasba Bypoll Election) मतदान पार पडेपर्यंत आणि मतदान संपेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. भाजपचे कसब्याचे उमेदवार […]
पुणे : कसबा (Kasba)विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By Election)रविवारी मतदान (Voting)झालं. यावेळी शहरातील चार पोलीस (Police)ठाण्यांत उमेदवारांसह दोन माजी नगरसेवक आणि 30 ते 35 जणांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका घटनेमुळं गंजपेठेत (Ganj Peth)तणाव निर्माण झाला होता. रविवारी मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्ते गंज पेठ चौकीसमोर जमा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पैसे वाटपावरुन झालेल्या वादातून […]
पुणे : कसबा (Kasba)पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. पोटनिवडणुकीचं (By Election) मतदान करताना हेमंत रासने (Hemant Rasne)यांच्या गळ्यात भाजपचं (BJP)चिन्ह असलेले मफलर परिधान करुन गेले होते. रासने यांनी मफलर गळ्यात असताना मतदान (Voting)केलं. मात्र, हे करत असताना निवडणूक आयोगाच्या कोणत्याही अधिकाऱ्यानं हस्तक्षेप केला नाही. याच मुद्यावर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare Patil)यांनी आक्षेप घेत हेमंत […]
पुणे – आत्ताचा भारतीय समाज अनेक अंगाणी ढवळून निघाला आहे. संधिग्ध आणि अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाची समाजाला मोठी गरज आहे. महाराष्ट्राला आणि देशाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा शरद पवार (Sharad Pawar) यांना अनुभव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे (A. H. Salunkhe) यांनी केले. ते […]
पिंपरी : सन २०१९ च्या तुलनेत म चिंचवडच्या या पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) मतदानाचा टक्का घसरला आहे. मात्र, घसरलेला हा टक्का नेमकं कुणाचं गणित बिघडवणार आहे. हे मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे देखील या निवडणुकीत प्रभावी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्याचा भाजपच्या अश्विनी जगताप (AShwini Jagtap) यांनी फायदा किंवा […]
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे आज नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हिल चेअरवर आजारी असतानाही कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) केवळ आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले. सायंकाळी बरोबर पाच वाजता शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कुल येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे मागील काही महिन्यांपासून प्रचंड आजारी आहेत. […]