पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबापेठ (Kasbapeth) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार? कोण हरणार? याचीच सर्वांची चर्चा सुरू आहे. खास करून कसब्यात काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अशातच आता या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला ज्योतिषी अंदाज समोर आला. पुण्यातील ज्योतिषी सिध्देश्वर मारटकर (Astrologer Siddeshwar […]
Kasba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी होऊन उद्या (गुरुवार) निकाल जाहीर होणार आहेत. मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मात्र, त्याआधीच कसबा मतदारसंघातील मतमोजणी थांबविण्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली आहे. चिन्मय प्रकाश दरेकर यांनी ही तक्रार केली असून ईव्हीएम घोटाळा होण्याचा दाट संशय येत असल्याने या मतदारसंघातील मतमोजणी थांबवावी, अशी मागणी […]
पुणे : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)आणि भाजपसाठी (BJP)प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) सट्टेबाजारातही ‘डाव’ लागला आहे. जिल्ह्यातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. उद्या (दि.2) कसबा आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad)पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणारंय. त्यातल्यात्यात या कसबा पोटनिवडणुकीच्या लढतीमुळं सट्टेबाजार (Betting Market)आणि अंडरवर्ल्डला (Underworld)पुन्हा एकदा चमक मिळाल्याचा गुप्तचर विभागानं (Intelligence Division) […]
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले होते. यानंतर राज्यात सत्तासंघर्ष आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री करीत 40 आमदारांसोबत सरकार स्थापन केले आहे. भाजपने एकप्रकारे फोडाफोडी करुन सत्ता स्थापन केली आहे. हा देशातील लोकशाहीवर हल्ला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba-Chinchwad Bypoll) खासगी संस्थेने केलेला एक्झिट पोल आखेरमंगळवारी रात्री उशिरा जाहीर केला. त्यात कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर चिंचवड मतदार संघात भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विजयी होणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. स्टेलिमा या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार कसब्यात भाजपला धक्का बसण्याचा […]
अहमदनगर : सरकारी आणि खासगी आस्थापनामध्ये हिरकणी कक्ष असावा ही कायद्यामध्ये तरतूद आहे. मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा हिरकणी कक्ष नाही. केवळ कागदावरती असणाऱ्या हिरकणी कक्षाचा स्तनदा मातांसाठी उपयोग होत नाही. आमदार सरोज अहिरे यांच्याबाबत जे घडल त्यासंदर्भात तेव्हा राज्य महिला आयोगाच्या वतीने विधान भवनातील कामकाज मंत्री यांना पत्र पाठवलेल आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी […]