- Letsupp »
- pune
पुणे
-
नऊ वर्षीय बालकावर हृदयविकाराची गंभीर शस्त्रकिया; भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशन बनले देवदूत
Pune News : भारतीय सैन्य दल (Indian Army) आणि पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन (Indrani Balan Foundation) यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला जीवनदान मिळाले. या दोन्हींच्या मदतीमुळे नऊ वर्षीय बालकावर दिल्लीत हृदयविकाराची गंभीर आणि गुंतागुतीची शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पडली. 31 ऑगस्ट 2015 रोजी जन्मलेल्या मास्टर बुरहानला हृदयविकाराची गंभीर आजार असल्याचे निदान झाले. मात्र, […]
-
माझिरेंचा मनसेनंतर आता शिंदेंनाही दे धक्का; राजीनाम्याच्या तयारीत
Nilesh Mazire News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपासून शिंदे गटालाही (Eknath Shinde Group) कार्यकर्ते सोडून जात असल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता पुण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. जिल्हा माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे (Nilesh Mazire) […]
-
पवार कुटुंब, सगळे भाऊ, वहिनी माझा प्रचार करणार; सुप्रिया सुळेंनी सांगितला विजयाचा ‘इनसाईड प्लॅन’
बारामती : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून सध्या विविध पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात राज्यातील बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध सुप्रिया पवार यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आपल्या विजयासाठी कोण कोण प्रचार करणार हे सांगताना सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) द इनसाईड स्टोरी सांगितली आहे. त्यामुळे येणाऱ्या […]
-
Lok Sabha Election : ..तर बारामतीत सुनेत्रा पवारच उमेदवार; तटकरेंनी थेट घोषणाच केली
Lok Sabha Election 2024 : महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय (Lok Sabha Election 2024) झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीसह दहा जागांची मागणी केली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या (Sunetra Pawar) उमेदवारीच्या चर्चा सुरू आहेत. यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी थेट […]
-
हुश्श! कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्या अखेर जेरबंद; 48 तासांनंतर पिंजऱ्यात अडकला
Pune News : कात्रज येथील प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या (Pune News) अखेर 48 तासांच्या अथक परिश्रमांनंतर पुन्हा जेरबंद करण्यात आला आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी आणि त्याच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी 9 पिंजरे लावण्यात आले होते. यातील एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला. काल रात्री 9 वाजून पंधरा मिनिटांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळाले. कात्रजच्या […]
-
बारामतीत कोणी दहशतीचे राजकारण करत असेल तर मला सांगा, युगेंद्र पवारांनी दंड थोपटले
Yugendra Pawar On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात सख्या यांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी दंड थोपटले आहेत. बारामतीत दहशतीचे राजकारण होत असेल, तर मला सांगा, मग मी बघतो, असा इशारा दिला आहे. युगेंद्र पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी गावोगावी दौरे सुरू केले आहेत. आज उंडवडीत […]









