Pune Breaking : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना खंडणी आणि धमक्याचे सत्र सुरु आहे. यामध्ये भाजपचे भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना खंडणीसह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी […]
Nira Lonand Accident : भरधाव वेगातील एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे लोणंद-नीरा (Nira Lonand Accident) रस्त्यावर घडली. हे तिघे तरू पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंपरे आणि थोपटेवाडी येथील आहेत. या तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शुध्द करुन भाजप त्यांना आपल्या पक्षात […]
Cyrus Poonawalla : पुण्यातील एका प्रसिद्ध उद्योगपतीने मुंबईत तब्बल ७५० कोटी रुपये देऊन महाल विकत घेतला. जवळपास आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, केंद्र सरकार या उद्योगपतीला त्या महालात पाय देखील ठेवू देत नाही. मुख्यतः जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादामुळे हा प्रकार घडला आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस पुनावाला यांच्याबाबत हा […]
पुणेः तुमचे आधारकार्ड तब्बल वीस वर्षांपूर्वी काढलेले असेल.ते आता अपडेट करावे लागणार आहे.त्यासाठी सरकारी सुट्टीच्या दिवशी आधार सेवा सुरू राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील आधार अद्ययावतीकरण करणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांनी आधार केंद्रात जाऊन अद्ययावतीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. ज्या नागरिकांनी २०१२ पूर्वी आधार कार्ड काढलेले आहे. परंतु मागील १९ […]
पुणे : जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील बगाड यात्रा सुरु असताना बगाड मधोमध तुटल्याने अपघात झाला आहे. उंचावरून जमीनीवर पडल्याने एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी आहे. सुनील चिलप व संदीप चिलप बगाड हे दोघे या बगाडाला लटकलेले दरम्यान मिरवणूक पारुंडे येथील चौकात आल्यावर बगाड मध्यभागी तुटले आणि दोघेही जमिनीवर उंचावरून जोरदार आपटले. रोशनी […]
पुणे : बेरोजगारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने येत्या 12 एप्रिल रोजी पुण्यात यंदाच्या वर्षीचा पहिला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे ठाण्यातला कोणता मतदारसंघ निवडणार? कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने प्रत्येक महिन्याला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येणार आहे. मेळावा आयोजित करण्यामागे सर्व स्तरातील जास्तीत […]