- Letsupp »
- pune
पुणे
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मुद्रांक शुल्क दंडातील सवलतीसाठी अभय योजना लागू, कधीपर्यंत घेता येणार लाभ?
पुणे : कमी मुद्रांक शुल्क (Stamp duty) भरलेल्या दस्तांच्या बाबतीत मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आणि दंडावर सवलत देण्यासाठी राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये अभय योजना लागू केली. ही योजना पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी २०२४ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. काही कारणास्तव पहिल्या टप्प्यामध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर, दुसऱ्या टप्यामध्येदेखील सवलतीसाठी अर्ज करण्याची […]
-
Pune : “अजितदादांविरोधात कोर्टात जायची तयारी ठेवा” : चंद्रकांतदादांची पदाधिकाऱ्यांना आक्रमक सूचना
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन सुरु असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट विरुद्ध भाजप-शिवसेना (ShivSena) वादात आता माजी पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही उडी घेतली आहे. आपण अजितदादा यांच्याशी बोलू ते हा प्रश्न मार्गी लावतीलच पण त्यानंतर निधी न दिल्यास न्यायालयात जाण्याची तयारी ठेवावी अशा थेट सूचना पाटील […]
-
Pune : अजित पवारांच्या गटाविरोधात भाजप-शिवसेना एकवटले; 800 कोटींच्या निधीवरुन घेतला पंगा
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाविरोधात भाजप (BJP) आणि शिवसेना (ShivSena) एकटवले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना डावलून आपल्याच गटाच्या पदाधिकाऱ्यांना निधी वाटप केल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. सोबत दोन्ही पक्षांच्या 10 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवदेन दिले. यात वितरित निधी […]
-
Amol Kolhe : अजितदादा आजकाल कुणाची स्क्रिप्ट वाचतात? अमोल कोल्हेंचा थेट सवाल
Amol Kolhe Criticized Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील शाब्दिक यु्द्ध जोरात सुरू आहे. आजपासून अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच अमोल कोल्हे यांनी थेट अजितदादांना निशाण्यावर घेत आपले इरादे स्पष्ट केले. अजितदादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न […]
-
Shirur Loksabha अजितदादांकडे गेल्यास आढळरावही अजितदादांच्या गटात जाणार? म्हणाले चर्चेला अजून…
Shirur Loksabha : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये शिरुर मतदारसंघावरुन (Shirur Loksabha) चांगलंच घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे विद्यमान खासदार असून या मतदारसंघासाठी अजित पवार गटाने रणशिंग फुकलं आहे. मी महायुतीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचं खुलं आव्हानच अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे. मात्र यामुळे […]
-
Video : कसब्यातून पुन्हा रासनेच, बळ अन् कौतुक करत बावनकुळेंनी दिले क्लिअर संकेत
पुणे : भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा (Hemant Rasane) पराभव झाला होता. मात्र पराभवनंतर देखील हेमंत रासनेच भाजपचे उमेदवार असतील. पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा पराभव काही मतांनी झाला. मात्र, पराभवाची चिंता न करता रासने जिद्दीने काम करत विजयाकडे वाटचाल करत असल्याची कौतुकाची थाप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]









