- Letsupp »
- pune
पुणे
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Prabha Atre Passes Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन
Prabha Atre Passes Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यात निधन झाले. प्रभा अत्रे या भारतीय शास्त्रीय गायिका आहेत. 11 पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा त्यांनी विश्वविक्रम नावावर केला आहे. प्रभा अत्रे यांना 1991 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. प्रभा या शास्त्रीय परंपरेतील अव्वल गायकांपैकी एक आहेत. (Pune News) […]
-
ललित पाटील ड्रग तस्करी प्रकरणात मोठा मासा गळाला, संजीव ठाकूरांविरोधात कारवाई होणार?
Sanjeev Thakur : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला (Lalit Patil) पळून जाण्यात आणि ससून रुग्णालयात असताना मदत केल्याचा आरोप डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur) यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं होतं. दरम्यान, आता ठाकूर यांच्याविरोधात ठोस पुरावे सापडल्याने त्यांच्यावर पुढील […]
-
शरद मोहोळच्या हत्येची माहिती वकिलांना आधीच, पुणे पोलिसांचा धक्कादायक दावा
Sharad Mohol Murder case : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) पुण्यात दिवसाढवळ्या हत्या झाली होती. आता त्याच्या हत्येसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही वकिलांना खुनाची आधीच माहिती होती, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे (Sunil Tambe) यांनी […]
-
Pune Metro : कासारवाडी रेल्वे स्टेशनवर स्पार्किंग ब्लास्ट, मेट्रोची एक मार्गिका बंद
Pune Metro Sparking Blast : रेल्वे अपघाताच्या अनेक अनेक घटना घडत असतात. आताही पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे. पुणे मेट्रोला (Pune Metro) स्पार्किंग ब्लास्ट (Sparking Blast) झाला आहे. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मेट्रो चिंचवड येथून निघाली होती. मात्र, कासारवाडी स्टेशनवर (Kasarwadi Station)या मेट्रोला स्पार्किंग ब्लास्ट (Sparking Blast झाला. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही किंवा […]
-
सोनं चोरलं, मातीत पुरलं अन् डिटेक्टरनं शोधलं; पुणे पोलिसांनी असा लावला चोरीचा शोध…
Pune Crime : पुण्यात (Pune)सर्वजण जेव्हा नवीन वर्षाचं (New Year celebration)स्वागत करण्यात व्यस्त होते, त्याचं वेळची चोरांनी संधी साधली. पुण्याच्या रविवार पेठेतील राज कास्टिंग (Raj Casting)नावाच्या सराफी दुकानात 1 जानेवारीला पहाटे पाच किलो 323 ग्रॅम सोने आणि 10 लाख रुपयांची चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली. त्यानंतर चोरांनी दुकानातील सोनं चोरुन ते शेतात पुरुन ठेवलं. पण […]
-
Ajit Pawar : ‘मला फुकटचे सल्ले देऊ नका’; CM शिंदेंच्या अभिनंदनाच्या ‘गुगली’वर अजितदादा चिडलेच
Ajit Pawar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल (MLA Disqualification Case)देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवार (Ajit Pawar) मात्र संतापल्याचे दिसून आले. अजित पवार काल पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. मात्र अजित पवार […]









