- Letsupp »
- pune
पुणे
-
पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; IMD चा इशारा
Rain Updates : सध्या राज्यात ढगाळ वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर वाढत असतांनाच आता पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा हवामान खात्याने (IMD) दिला. अरबी समुद्राद झालेल्या बदलांमुळं राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचं म्हटलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, पुणे, कोकण, मराठवाडा आणि […]
-
Kirit Somaiya : अनिल परबांची मागणी चुकीची, ‘त्या’ महिलेला सुरक्षा द्या, ‘आप’च्या नेत्याची मागणी…
Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह अवस्थेतला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे ठेवणारे किरीट सोमय्यांना विरोधकांकडून चांगलाच हल्लाबोल चढवण्यात येत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी महिलेविषयीच्या माहितीची मागणी केली आहे. त्यानंतर आत या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी उडी घेतली […]
-
Raiway Fire Video : दौंड स्थानकावर बोगीला लागली आग
Raiway Fire : ओडीशा राज्यातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यातील दौंड रेल्वे स्थानकावर मोठी घटना घडली. दौंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्ड मधील रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक आग लागलीय. अचानक आग लागल्याने रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडालीय. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप […]
-
“या वयात साहेबांना सोडू शकत नाही…” : अजितदादांचा खंदा समर्थक उघडपणे शरद पवारांसोबत!
पुणे जिल्हा हा खुद्द शरद पवारांचा (Sharad Pawar) बालेकिल्ला. पवारांची सारी कारकीर्द या जिल्ह्याने घडवली. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक जिवाभावाचे सहकारी आणि साथी त्यांना इथूनच मिळाले. समाजवादी काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस, पवारांच्या प्रत्येक संकटात पुणे जिल्ह्यातील नेते आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने धावून आले. आता मात्र पुतण्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर परिस्थिती […]
-
Pune News : ह्रदयद्रावक! आईने पोटच्या गोळ्याला रस्त्यावर टाकून काढला पळ…
Pune News : पुण्यातून ह्रदय हेलावणारी घटना समोर आली आहे. आईने पोटच्या गोळ्याला लाकडाच्या बॉक्समध्ये घालून रस्त्याच्या बाजूला टाकून दिल्याची घटना घडलीय. हे अर्भक अहमदनगर-पुणे महामार्गाच्या बाजूला 100 मीटर आतमध्ये टाकून दिल्याचं आढळून आलं आहे. या घटनेने कोरेगाव-भीमा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विखेंच्या पाठपुराव्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगावातील शाळेस दोन कोटींचा निधी मंजूर कोरेगाव […]
-
डॉ. जयंत नारळीकर यांना पत्नीवियोग; ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर काळाच्या पडद्याआड
पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय 79) यांचे आज (17 जुलै) निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. नारळीकरांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होत्या. (Senior […]








