- Letsupp »
- pune
पुणे
-
आता पुण्यातून नाशिक गाठा दोन तासांत; आमदार लांडगेंनी दिली महत्वाची अपडेट
Pune Nashik Express Way : पुणे आणि नाशिककरांसाठी गुडन्यूज मिळाली आहे. पुणे ते नाशिकचा कंटाळवाणा प्रवास आता सुपरफास्ट आणि अत्यंत सोपा होणार आहे. नाशिक-पुणे एक्सप्रेस महामार्गासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून हा डीपीआर येत्या 8 ते 10 महिन्यात तयार होईल, अशी माहिती भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. या मार्गासाठी प्राथमिक […]
-
भीमाशंकर डोंगरात बस वीस फूट दरीत कोसळली, मोठी दुर्घटना टळली, सर्व प्रवासी सुखरूप
आंबेगाव तालुक्यात गिरवली येथे वळणावर एसटी गाडी पुलावरून तब्बल वीस फूट खाली कोसळली. ही गाडी भीमाशंकरकडून कल्याणच्या दिशेने जात होती. गाडीत वाहक चालकांचे एकूण 37 प्रवासी होते. सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर दोघांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर घोडेगावात उपचार सुरु आहेत. अपघात गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे घोडेगाव पोलीस […]
-
राज्याला दोन उपमुख्यमंत्री मग गावाला पण दोन उपसरपंच पाहिजेत, पुण्यातून अनोखी मागणी
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला राष्ट्रवादीत काँग्रेसचेनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं. अजित पवार यांनी (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. राज्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले. यामुळे आता […]
-
Letsupp Special : माझे कसले छंद आहेत, जाहीर करा… महाराष्ट्रालाही पाहु द्या : आढळरावांचं कोल्हेंना आव्हान!
पुणे : “माझे नेमके कसले छंद आहेत, ते जाहीर करावं. बघू द्यावं महाराष्ट्राला माझे छंद”, असं प्रतिआव्हान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिलं आहे. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. कोल्हे यांनी मालिका, सिनेमे, नाटके खूप केली. मात्र मतदारसंघात त्यांनी गेल्या चार वर्षांत काय काम केले? असा सवाल […]
-
तृतीपंथीयांच्या आंदोलनावर सुषमा अंधारे कडाडल्या! म्हणाल्या, मुजोरांच्या…
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, सत्ता मुजोरांच्या हाती, या शब्दांत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे तृतीपंथीयांच्या आंदोलनावर कडाडल्या आहेत. दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या तृतीयपंथीयांविषयी केलेल्या विधानानंतर पुण्यात तृतीयपंथीयांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून पुण्यात तृतीयपंथीयांनी आंदोलन छेडलं असून नितेश राणेंनी तृतीयपंथीयांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान, […]
-
जेजुरीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; कार्यक्रमच रद्द…
Jejuri shasan Aplya dari : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या (दि.13) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडचा सांगाडा रात्री कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव तथा राज्य मुख्य समन्वयक […]









