- Letsupp »
- pune
पुणे
-
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज
Gautami Patil: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी असते. त्यातून अनेकदा वाद होतो. पोलिसही कारवाई करतात. आता पुण्यातील वेल्हे तालुक्यातील एका गावात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाला आहे. तरुणांनी जोरदार गोंधळ घातल्यानंतर त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार? शरद पवारांशी बोलून पक्षांतर करणार पुणे जिल्ह्यातील […]
-
जिजामाता बॅंकेत बांदल-मांढरेंचा आमदार अशोक पवारांना दे धक्का
Pune Politics : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातल्या जिजामाता सहकारी बँकची निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाली. विद्यमान आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांच्यासाठी ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम समजली जात होती. मात्र आमदार अशोक पवार यांना राजमाता जिजाऊ पॅनलने जोरदार धक्का देत बँकेत परिवर्तन केले आहे. परिवर्तनाचे शिल्पकार मंगलदास बांदल, आबाराजे मांढरे आणि माजी जिल्हा परिषद […]
-
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सदाभाऊ खोत यांनी नमवले; शेतकऱ्याचा जप्त केलेला टेम्पो सोडवला
Mujora officer of Pune Municipal Corporation was bowed down by Sadabhau Khot : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं. शिवाय, पिकांना भाव नाहीत, त्यामुळं बळीराज कोलमडून पडला आहे. अशातच गरीब शेतकऱ्यांनी जर शहरात येऊन थेट शेतीमाल विक्री केली तर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई करत आहेत. एकीकडे शासनानेच विकेल ते पिकेल […]
-
Big Breaking : पुण्यात भररस्त्यात होर्डिंग कोसळल्याने पाच ठार…
Big Breaking : पुणे शहरात पुन्हा एकदा मालधक्का चौकातील होर्डिगं पडल्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसापासून बचावासाठी आडोशाला थांबलेल्या पाच जणांवर काळाने घाला घातला आहे. किवळे येथील कात्रज-देहुरोड सर्व्हिस रस्त्यावरील टपरीच्या आडोशाला उभा राहिलेल्या टपरीवर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये पाच जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी […]
-
Big Breaking : दहशतवादी कृत्यांसाठी वापर : पुण्यातील शाळेवर ‘एनआयए’ची मोठी कारवाई
Big Breaking : पुणे शहरातील एका शाळेचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी करण्यात येत असल्याचे उघड झाल्याने एनआयएने मोठी कारवाई केली आहे. या शाळेच्या इमारतीचे दोन मजले सील करण्यात आले आहे. या शाळेमध्ये पीएफआय संघटना ही मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी शिबिरे आयोजित करत होती आणि विशिष्ट समुदायाच्या नेत्यांवर आणि संघटनांवर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण देत […]
-
Video : पुणे महापालिकेसमोर सदाभाऊ खोतांचा हायहोल्टेज ड्रामा; गेटवर चढून…
Farmer Leader Sadabhau Khot : राज्याचे माजी मंत्री व रयत क्रांतीकारी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिके समोर जोरदार आंदोलन केले आहे. महापालिकेच्या (Pune Municipal) अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल ४० हजार रूपयांचा दंड लावला आहे, त्यावरुन सदाभाऊ खोत हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुणे महापालिकेच्या गेटसमोर […]









